पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५२ दावोगवासिताR. बनेक वृक्षासन फिरणान्या माकडाप्रमाणे ते भनेक विषयाचा क्रमाने विचार करीत सुटते. मनाची नेत्रा.दे पांच बारें माहेत. त्यांना इंद्रियें असे म्हणतात. पण ती अतिशय दुष्ट बाहेत. हे चंचल इद्रियांनो, मला भात्मदर्शन करविण्यास तुम्हाला अवकाशच नाही की काय ? व्यर्थ चापत्य कशाला करितां ! मागच्या दुःखाचे स्मरण करा. तुम्ही मनाचीच विशेष रूपें असून जड आहां. पण पाषाणाप्रमाणे जड असलेल्या तुमच्यामध्ये ही चंचलता कोठून भाली ! तुमचे हे औद्धत्य अंधाच्या धावण्याप्रमाणेच तुम्हाला अंधकूपांत पाडील.-आम्ही जर जड भाहोत तर दर्शनादि व्यापार कोण करते:-म्हणून विचाराल तर सांगतो. भगवान् चिदात्मा मी साक्षिरूपाने हे सर्व करतो. तुम्ही व्यर्थ भाकुल होऊ नका. तुम्ही सत्यस्वरूपशून्य आहां. तुम्हाला जाणणान्या या बहुज्ञ साक्षीहून तुम्ही पृथक् भाही. सर्पाला पाहून भ्यालेल्या वाटसरूप्रमाणे अथवा चांडालास भ्यालेल्या ब्राह्मणाप्रमाणे चिन्मात्र इंद्रियापासून दूर रहाते. बहो इंद्रियांनो, चित्सत्तेनेच तुमच्यामध्ये क्षोभ होतो. हे चित्ता, मापल्याच अनाकरितां जगांत व्यर्थ विहार कशाला कर- तेस ? मी सचेतन आहे, ही तुझी वासना व्यर्थ आहे. कारण अत्यत भिन्न असलेल्या चित-शी तुझें ऐक्य होणे अशक्य आहे मी जिवत रहाते, ही नुझी अहंकारदुर्मति व्यर्थ माहे. शरीरच मी आहे हा दुरहकार सोड. संविञ्चित्त्व अनादनंत आहे. त्यावाचून दुसरे काही नाही. तेव्हा चित्त हे कोण ? व कोठन आले ? भरे चित्ता, तुझी कर्तृ-भोक्तकल्पना काही कामाची नाही. मूर्व इंद्रियांचा आश्रय करून तुं उपहासास पात्र होऊ नकोस. तूं जड आहेस. साक्षि तुला सचेतन करतो. तेव्हां मोगाचे तूं कोण व भोग तुझे कोण ! तुज जडाला मारमा सुद्धा जर नाही तर बंधु. मित्रादि कोठून असणार ! में जड असतें तें स्वभावतः असत् असते. त्याच्या ठिकाणी सत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व संभवत नाही. तूं प्रत्यक्चेतन- रूप आहेस म्हणून हणावे तर मात्मा हे तुझे शरीर मसल्यामुळे तुला सदा निर्विकल्प अवस्थेत रहाणेच उचित माहे. दुःखद कर्तृत्वादिभावना करणे योग्य नहे. पण तूं अचेतन भसून कर्तृत्वादिकांचा अंगीकार केला माहेस. यास्तव मी भात त्यांचे प्रमार्जन कसे युक्तीने व हळु हळु करतो ते पहा. तं तर सतः जर माहेस, योत संख्य नाही. जगाला कर्तृत्व