पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८४० बृहद्योगवासिष्ठसार वाता, मीच चित् व मीच सर्व भुवनें आहे. मला मर्यादा मुळीच नाही. खरोखर अशा मला नमस्कार असो. निर्विकार, नित्य, निरश, सर्व इत्यादि शब्दानी लक्षित होणान्या मला नमस्कार असो. सम, सर्वगत, सूक्ष्म व जगदेकप्रकाशिनी सत्तेस मी प्राप्त झालो आहे. या माझ्या स्वय अजर, अमर, गुणातीत, अच्युत, ईश्वर स्वभावास मी नमस्कार करतो ८०. सर्ग ८१--अनुभव व युक्ति याच्या योगाने चित्ताची असत्ता. श्रीवसिष्ठ-राघवा, याप्रमाणे आतल्या आत चागला विचार करून तत्त्ववेत्त्या महात्म्यानी जाणा. ज्या चित्ताने आत्माच हे सर्व आहे, असा बोध करून दिला तेच पुनः कसे उठणार? कारण त्याचाही जगात अतर्भाव होत असल्यामुळे जगाबरोबर तेही असत् होतें नौकेन बमून जात अस- लेल्या अज्ञाला तीरावरील वृक्ष चालत आहेत, असा भ्रम होतो पाळण्याच्या चक्रात बसलेल्या मनुष्याला आसपासचे सर्व पदार्थ धावत आहेतमे वाटते. पण तो जसा शुद्ध भ्रम याप्रमाणे चित्त हा भ्रम आहे. ते वस्तुत. नाहीच. तर केवळ ब्रह्म आहे. बाह्य व आयकर पदार्थभावना चित्तापा- सून उद्भवतात. म्हणून ते पदार्थही अमत् आहेत, असे जाणन मी त्याचा त्याग केला आहे. त्यामुळे माझं सर्व मदह शात झालेले अमन मी ज्वररहित होऊन स्वस्थ आहे. चित्तान्या अभावी माझे चाचल्य, ताणा इत्यादि गुण क्षीण झाले आहेत. मन मेत्यामुळ तृष्णेप्रमाणे माह व अह- कारही क्षीण झाले आणि मी आता जाप्रतीतच जागा झालो आहे. शात जगत् एकरूप आहे. त्यात नानात्व मुळीच नाही, तेव्हा आता मी दुस- न्या कशाचा विचार करू ? ही कथाच पुरे झाली. मी एका चित्ताच्या अभावी अनाद्यन्त व निराभास पावन पदास प्राप्त झाला आहे. मी आता सौम्य, सर्वगत, सूक्ष्म, व शाश्वत आन्मा झाली आहे. आत्म्याची शाश्वन साम्यता उदय पावत्यावर चित्त आहे, की मेले, की गेले, की त्याचे काय झाले ? याचा विचार करून काय करावयाचे आहे ! मी आपत्याच मूखेपणामुळे विचार न करिता आजवर देहाद्याकार होऊन राहिलो होतो. पण आता विचाराने अमित-आकार झालो आहे. विचार करणारा कोठे गेला आहे, हेही कळेनासे झाले आहे. पण मन मरून गेल्यावर मला विचार करणाराविषयी तरी व्यर्थ कल्पना करून काय करावयाचे