पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४९६ बृहद्योगवासिष्ठसार. इत्यादिकानी भरलेली ही नगरी माझी नव्हे. म्पर्य संकेतामुळे या सर्वाचा माझ्याशी संबंध झाला होता. यास्तव संकेत सोडल्याने तो जाईल.स्त्रीव इतर भोगसमूह माझा नव्हे व मी त्याचा नन्हे, मी राज्य नव्हे व ते माझे नव्हे. हस्तपादादियुक्त देहालाच 'मी' असे मी समजतो. पण तो तर क्षणभंगुर व मांसादि जड वस्तूंनी परिपूर्ण आहे. यास्तव नित्य चेतन अशा माझा त्याच्याशी सत्य संबंध कसा होणार ! जड कर्मेद्रिये व त्याचप्रमाणे या शरी- रांत जें जें म्हणून जड माहे त्या सर्वांशी माझा काही संबंध नाही. बाह्य भोग व परतत्र ज्ञानेंद्रियेही मी नव्हे. संसारदोषाचे मूळ मन मी नव्हें. कारण ते जड आहे. बुद्धि, अहंकार इत्यादिही अंत:करणाचेच भेद भस- ल्यामळे त्याचा माझा संबध नाही. याप्रमाणे बाह्य शरीरापासून मन व ज्ञानेंद्रिये येथपर्यंत सर्व स्थूल-मूक्ष्म भूतकोश चंचलाकार आहे. यास्तव त्यातील एकही मी नव्हे. आता याच्या पलीकडे काय राहिले आहे तें पहातो. शेष चेतन जीव असून तो (प्रमाता) प्रमेयासह भामतो. त्या- मुळेच मी याचा अनुभव घेतो. पण अशा रीतीने त्रिपुटीच्या साक्षीकडून जाणला जाणारा प्रमाता जीव मात्म्याचे तात्विक रूप नव्हे, या युक्तीने मी साक्षिसंवेद्य त्रिपुटीचाही त्याग करतो. मग राहिले काय ? शुद्ध साक्षि चित् राहिली. तोच मी आत्मा आहे. झाला, हाच माझा निश्चय दृढ झाला. या! काय चमत्कार आहे । अनादि कालापासून प्रयत्न करीत असतांनाही मी आज परमपुरुषार्थ-फलवान् सालों माहे. मोत्याच्या माळेमध्ये ज्या- प्रमाणे तंतु भसतो ग्याप्रमाणे हा मी भगवान् मात्मा ब्रह्मदेव, इंद्र, यम, वायु व सर्व भूतसमूह यांमध्ये स्थित आहे. ही अमळ चिक्ति विषयरोग- रहित आहे. तिने सर्व दिजास भवन सोडले आहे. तिने विशाल भाकार धारण केला आहे. ती सर्व मनोवृत्तीमध्ये व्याप्त आहे. वस्तुतः ती सूक्ष्म व भावाभावशून्य आहे. या लोकापासून प्रमलोकापर्यंत जितक्या वस्तू माहेत, त्या सर्वामध्ये ती माहे. ती सर्व शक्तीचे जणु काय संपुटच असून निरतिशय भानदाने पूर्ण आहे. संसाररूपी मोत्या. तील ती सूत्रसप माहे. ती सर्व भाकार व विकार यांनी संपन, सर्वाकार- विवर्जित, सर्व भूतसमूहमय माहे. ही महाशक्ति बवदा भुवनातील प्राण्यांना धारण करते. जगत्संबंधिनी वेदनारमक फलनाही या विच्छक्ति- मपच माहे. मुख-पुःखादशा-गती मिप्या पबमावासमात्र आहेत. हा नाना