पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७९० बृहद्योगवासिष्ठसार. करतो व हर्षशोकांना वश होत नाही तो समाहित होय. जो सर्वगत आत्म्यास पहात शांतचित्त रहातो व शोक अथवा चिंता करीत नाही त्याला समाहित म्हणावें. या उत्पत्ति-विनाशशील जगस्थितीस जो हसत असतो तोच ज्ञानी खरा. अहं, जगत, द्रष्टा, दृश्य इत्यादि काही नाही. तर एक अनिर्वचनीय सत्ता-भानंदस्वरूप चित् आहे, असें जो जाणतो त्याला साधु म्हणावें. अशा सत्पुरुषाची लक्षणे पुनः सागतों, ऐक. कारण आदराने केलेल्या पुनरुक्तीवर पुनरुक्त दोष येत नाही. तो महात्मा आका- शाप्रमाणे स्वच्छ, शास्त्र व शिष्टाचार याच्या विरुद्ध आचारण न करणारा, हर्ष व क्रोध या विकारप्रसगीही काष्ठ अथवा पाषाण याप्रमाणे शांत, आपल्याप्रमाणे सर्व भूतास पहाणारा व परद्रव्यास स्वभावतःच, भीतीने नव्हे, मातीच्या ढेकळाप्रमाणे पहाणारा असतो. अज्ञ लहान-मोठ्या ऐश्व- यास असद्रपाने कधीच पहात नाही व त्याच्या सद्रूप अधिष्ठानाचे त्याला भानही नसते. पण ज्ञानी हिरण्यगर्भाच्या ऐश्वर्यालाही कस्पटाप्रमाणे मानून सर्वाधिष्ठान सदूपास सतत पहातो. यास्तव अशा आशयाने सपन्न अस- लेला व महासत्त्व पदास पांचलेला महामा उभा राहो, येवो, जावो, निजो, मरो की आणखी काही करीत असो, तो दरिद्री होवो, महा ऐश्वर्यवान् होवो, त्याची सर्व इष्ट माणसें मरोत. तो भरलेल्या घरात असो, की शून्य वनात राहो, कामवशात् वेड्याप्रमाणे नाचो की सवेसगपरित्याग कम्न पवेतावर जाऊन राहो, चदन, कपूर, अगुरु इत्यादिकाच्या कल्काच्या उभ्या अगास लावो, की प्रदीप्त अनीत पडो, पुष्कळ पाप कंग, की विपुल पुण्यसंपादन करो, आज मरो, की अनेक कल्प जिवत राहो. काही झालें तरी तो सत्पुरुष काही करीत नाही. चिखलातील फम- ळाप्रमाणे त्याला काही लेप लागत नाही. भहकारवान् भङ्ग शास्त्रविरुद्ध आचरण केल्यामुळे दूषित झालेल्या वामनारूप व शरीरेंद्रियभोग्य विष- यांच्या योगानें कुलपित होतात. पण ज्ञानी समस्त वस्तु मिथ्या आहेत, अमें ममजन अमल्यामुळे त्याच्या चित्ताचा कळक नाहीसा होतो. अह असा अभ्यास करणे हेच समारदुःखाचे कारण माहे. महत्वामुळेच पास- नालक्षण मन उत्पन्न होऊन ते पुरुषास भनेक जन्म देतात. रज्जूच्या ठिकाणचा सर्पभ्रम शांत बाला मणजे सर्प नाही अशी मनाची म्बात्री होऊन जमे मुख होते व मय जाते त्याप्रमाणे महभाव गेला म्हणजे