पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७८६ बृहद्योगवासिष्ठसार. झालेल्या पुरुषाची व्युत्थित दशेतही ती असते. पण अज्ञाला तिचा केव्हां- ही अनुभव येत नाही. भूमीतील पारदादि रसांप्रमाणे अथवा आकाशमा- गाँतील वायूप्रमाणे या दृष्टीमध्ये सर्व जीवन्मुक्त महाशय असतात. राघवा, माझी सर्व, नारदादिक, व ब्रह्मा-विष्णु-महेशादिक या दृष्टीमध्येच स्थिर स्थित असतात. या समस्तभयनाशक पदवीचा आश्रय करून उद्दालक इच्छेस येईल तितके दिवस जगद्गृहात राहिला. नतर एकदा देह सोडून विदेह व्हावे असे त्याला वाटले आणि त्या बरोबर तो पवेनगुहेमापद्धवा- सनावर पद्मासन घालून व नेत्र अन्मिलित करून बमला. त्याने नऊं ही द्वारें बद कली. शब्द-स्पर्शादि एकेका विषयवृत्तीम भापयश अधीन करीत सास चिद्रप करून सोडले. प्राणायाम, मान मरळ धरणे इत्यादि सर्व योग-उपायानी त्याने मनालाही निश्चल केले. याम : त्याच्या तोंडावर शांति पसरली. चित्तान आनदानिशयाचा उद्भव झापामुळे अगभर रोमाच उटले. मी चिदानद आहे, अमा मनत अपाम कन्याकारणाने तो मात्म- सत्तासामान्याम प्राप्त झाला. अगदी विदेशून्य अशा श्रेष्ठविश्रातीचा तो अनुभव घेऊ लागला. अनुपम आनद झा यामुन त्याची मुग्वकाति फार फार मुदर झाली काही वेळानं आनद मंद झाल्यावर त्या महात्म्याम भगावरील रोमाचादि भानदचिहह। हल र लापल्ली. त्याचा मननादि समारभ्रम पार नाहीसा झालेला असल्यामुळे ना महा उदार पुरुष चित्रा- सारखा निश्चल व शरत्कालच्या पूर्णचद्राप्रमाणे आहादकारक झाला. काही दिवमानी हळहळु तो आपल्या विमल म्यामध्ये शान झाला. याप्रमाणे प्राणादिकाचा उपशम झाला अमना बाकी अवशिष्ट राहिलेले त्याचे बम्प सर्व विकापशून्य, निकार, मदर व उपाधिशून्य होते. ज्यामध्ये ममुद्र-जलातील तृणाप्रमाणे इद्राची 'मी तरगत भसते तें भाद्य व अवर्णनीय मुग्व त्याला प्राप्त झाले तो उपलक श्रामण अपरि- छिन्न, परिपूर्ण, सर्व भुवनाचे धारण व पोषण करणार व अनेक उत्तमां- कडून सुमेवित, असं साप, अनत व भाप मुख झाला. असो; याप्रमाणे त्याचा जीव निर्मल व माय पदाम प्राप्त झाला असता मुमारे सहा महिन्यातच त्याची तनु सूर्यकिरणानी सुकून गेली. तो इतक्यात पार्यतीमह ब्रामीप्रभूति सर्व मातृदेवता कोणा भक्ताचे इ. संपादन करण्याकरिता त भास्या, व त्यातील देवादिकानाहीबंध असलेल्या