पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग १५. ७८५ निरत असलेल्या त्या महा सिद्धाची उपासना करून काही दिवसांनी ते सर्व सिद्ध मापापल्या स्थानी निघून गेले. पुढे तो जीवन्मुक्त मुनि मोठ्या मानंदानें व स्वेच्छेने वने व मुनींचे भाश्रम यातून विहार करीत राहिला. मेरु, मंदार, कैलास, हिमालय व विध्य यांची शिखरें, द्वीपें, उपवनें इत्यादिकांतून त्याने स्वैर संचार केला. तेव्हापासून तो ब्रममय होऊन राहिला. पर्वतांच्या गुहादिकामध्ये त्यान भ्यानलीलेने काल घालविला. (म्हणजे न ही सुद्धा त्याची लीला होय. कोणत्याही साध्याचे साधन नव्हे.) भ्यानामध्ये आसक्त झालेला तो कधी एका दिवसाने, कधी महि- नगर्ने, कधी वर्षाने तर कधीं वर्षसमूहानेही देहभानावर येत असे. चित्- तत्त्वाशी ऐक्य पावलेला तो महामुनि त्या दिवसापासून व्यवहारपरायण अस- तानाही अति शांत (समाहित ) राहिला. केवल चित-तत्त्वाचाच दृढ अभ्यास केल्यामुळे महा चित्त्वास प्राप्त झालेला तो सूर्याच्या पृथ्वीवरील तेजाप्रमाणे सपत्र सम राहिला. साक्षिचैतन्याचे सतत अनुसंधान केल्यामुळे सामान्यसत्तारूप झालेला तो, चित्रातील सूर्याप्रमाणे, या दृश्यामध्ये उदय किंवा मस्त पावला नाही. साराश या क्रमानें तो महात्मा शातचित्त, जननपाशरहित, सदेहशून्य व आनंद पूर्ण झाला १४. सर्ग ५५-सत्तासामान्याचे विह, देहत्याग, व आख्यानोपसंहार. श्रीराम-प्रभो सामान्यसत्ता अथवा सत्तासामान्य म्हणजे काय ? श्रीवसिष्ठ-कौसल्यातनया, विषयाचा अत्यत अभाव आहे, अशा भावनेने चित्त क्षीण झाले असता स्वतःसिद्ध आणि चित व अचित् या दोन्हीमध्ये अनुगत अशी सत्ता राहते. तेंच सत्तासामान्य होय. खरोखर चेत्यांशरहित चित् जेव्हा बिंबभूत चैतन्यामध्ये लीन होते तेव्हा भाका- शाप्रमाणे अति स्वच्छ सत्ता रहाते तेंच सत्तासामान्य भाहे. ज्यावेळी चित्त या सर्व बाह्य व भाभ्यंतर दृश्यास सोडून केवल चिन्मय होते तेव्हां सचासामान्य असते. जेव्हा सर्व भूतें पारमार्थिकरूपाने चिस्वरूप होतात तेव्हां सत्तासामान्य असते. कासवाच्या अंगाप्रमाणे सर्व दश्ये जेव्हां भापोभाप भात्म्यामध्ये लीन होतात तेव्हां सत्तासामान्य असते. ही सप्तम भूमिकेमध्ये भारुढ झालेली दृष्टि तुर्यावस्थेसारखीच असल्यामुळे सदेह व भदेह मुक्तांमध्ये संभवते. पांचव्या सहाव्या व नूतन सातव्या बान भूमि- केंतही समाधिस्थ पुरुषाची ही दृष्टि असते व सातव्या भूमिकेत भतिस्त