पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७८० बृहद्योगवासिष्ठसार. कोणी असेपर्यंत तो सर्व काही करतो हेही कोणाला नव्यानेच सागावयास नको. यावरून बोधात्मा अह देहाहून निराळा आहे, असे ठरते. जो विभु भसल्याकारणाने सूर्यमडलातही असतो, तोच मी आहे. मी अज्ञ नव्हे, मला दुःख नाही. मी अनथोत पडत नाही व मला दुःखिता नाही. शरीर असो की नसो मी सतापशून्य होऊन राहिलों आहे. भूमा-नामक आम्या- मध्ये मन, इद्रिये व वासना यातील काही नाही. कारण श्रेष्ठापुढे क्षुद्र उभेही रहात नसतात. मी त्या प्रसिद्ध पदास प्राप्त झाला आहे. मी केवल आहे. माझा विजय झाला आहे. मी शात, निरश व निरिन्छ आहे. मन, इद्रियें व देह यान्याशी आता माझा काही सबंध राहिलेला नाही. आपल्या श्रेष्ठ पदापासून प्रारधशेष भोगण्याकरिता किंचित् चलित झालेल्या पण पूर्व वामनने देहादिकास पृथक् केलेल्या माझा हा देहादि-समूह शुभ मेवकानारखा उपकारक झाला आहे म्वन्टना, सत्यता, मृदुभाषिता, पूर्णता, उदारता, सर्वेकता, निर्भयता इन्यादि मर्य मुदर कमे, मुभम भटरीनाणेच, मामी सेवा करावयास सदा सन्न अमनान. या मज सर्वाम्या व काही कल्पनेने सभवते. त्यामुळेच सर्व विषया- विषयी माझे साटेप, व त्याचे फल मुग्व-दुःख क्षीण झाले आहे. तात्पर्य, मोह त्यामुळे, मन क्षीण झाल्याकारणाने व चित्त विकल्पशून्य झाल्यामुळे मी भाना शीतळ आत्म्यामध्ये शात होऊन राहिला आह ५३. सर्ग ५४-उहालक वणी तनची भावना करील सर्व विकल्प मोइन ममाधा। विधानि घनी. श्रीवसिष्ठ-गा, शुद्ध व उदार मतीने असा निर्णय करून तो मुनि पद्मानन घन व नत्र अन्मिालिन करून बसला. ओं हेच पर ब्रह्म आहे. कारण व्याने ज्यान ॐकाराचा उबार कला तो ता परम पदाम गला अमा विद्वानाचा अनुभव आहे; अमा निर्णय करून ब्रह्माचे नाव व प्रतीक अशा त्याचा उच्च स्वराने उच्चार केला. घंटेचा लोळा चांगला हालवृन घटा जशी मोठ्याने वाजवितात त्याप्रमाणे तांडामध्ये जीभ चांगली हालवुन ओंकाराचा स्पष्ट उचार करणान्या त्यान जीव चैतन्य ब्रह्मचैतन्योन्मुम्ब होई तो त्याचाच वारंवार अभ्यास केला. प्राणाया- मादि सौम्य उपायांनी सर्व योगभमीचा जय केला. त्यामुळे त्याचा प्राण बदेह यांचा वियोग झाला. रेचक प्राणायामाच्या योगाने बाहेर सोड•