पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७७८ बृहद्योगवासिष्ठसार सोडून मरणाचा अंगीकार करतो आणि त्यामुळे ब्रह्मलोकास जिंकतो त्या- प्रमाणे मनही देह आपल्याहून भिन्न आहे असें जाणून, विषयवासना सोडून स्वतःचा नाशही करून घेऊन परम पद जिंकतें. मैन शरीराचा शत्रु व शरीर मनाचा रिपु आहे. त्यांतील एकाचा नाश झाला असतां दुसन्याचाही होतो. (म्हणजे आधार घागर व त्यांत घात- लेलें-पाणी-आधेय यान्या सयोगाचा नाश घागर फुटली तरी होणार व पाणी ओतून टाकलें किवा ते आटून गेलें तरी होणार, हे उघड आहे. त्याचप्रमाणे शरीर आधार व त्यांत रहाणारे मन आधेय याच्या संयोगाचा नाश शरीराचा नाश झाला तरी व मनाचा नाश झाला तरी होतो.) रागद्वेषवान् व सतत एकमेकाच्या अति विरुद्ध अशा या दोघांचा समूल (अज्ञानासह) नाश केल्यामच जीवाला मुख होते. मरणान्या योगाने टेहाचा नाश होतो, हे खरे. पण त्यामुळे सर्व दुःखांचा परिहार होत नाही. कारण मन वासनायुक्त असेपर्यंत ते देहाची कल्पना केन्यावाचुन रहात नाही. यास्तव देह मेला हे म्हणणे अप्रयोजक आहे. स्वभावतःच विरुद्ध अमलेली ही दोघे जेव्हां एकमेकाशी भिडतात तेव्हा युद्ध करणाऱ्या दोघांन्या मध्ये असलेल्या पुरुषाच्या अगावर जशा शस्त्रादिकाच्या धारा पडतात त्याप्रमाणे जीवावर अनर्थपरपरा कोसळतात. परस्परविरुद्ध असलेल्या देह-मनांचा ज्यामध्ये ससर्ग होतो अशा विषयभोगात आसक्त होणारा अधम पुरुष वडवानीत टाकल्यास तेथेही मुखी होईल. (मन व देह अशी दोघेही राग- टेपवान् आहेत, असें वर म्हटले आहे. त्यातील मनाचे देहाविषयी व देहाचे मनाविषयी राग व टेप कमे अमतात, ते मागतात.) मन आपल्या संकल्पाने शरीराची कल्पना करून व यावनीय अन्न देऊन, त्याला पुष्ट करून स्वाभिमाननिमित्तक सर्व दु.खही देते, पण त्या दु.ग्वांच्या योगाने सतत झालेला देह दविषयसेवनाने मनामध्ये राग-द्वेष-शाक-मोह-पाप १ देह व मन परस्पर नय-तापक आहेत. नाय म्हणजे सतत होणारे व तापक म्हणजे सतप्त करणारे. देह मनाला मनन करतो व मनाला सतत करते. त्यामुळे त्याचा परस्पर विरोध आहे. पण परस्पर तादात्म्याभिमानामुळे त्या दोघाचीही परस्पर मभिवृद्धि होत अमल्याकारणाने ती परस्परांवर उपजीविका करणारी आहेत.' त्यातील एकाचा उच्छेद माला असता दुसऱ्याचाही होतो. हे सविस्तर मेमन पुढे सांगतात.