पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पृहयोगवासिष्ठसार. भआहेत. मांसादि जड पदार्थ व बोध यांच्यामध्ये परम लक्षण्य आहे. अवयवांकडे पहावे तर एक नाक, दुसरा डोळा, तिसरा कान, चपथी जीभ, पांचवी त्वचा, सहावा हात इत्यादि भनेक आहेत. पण यांत अहं कोठेच नाही. परमादृष्टीने पाहिल्यास मन अहं नव्हे, चित्त महं नव्हे, व वासनाही भह नन्हे असे दिसते. भात्मा तर शुद्ध चिदा- भास माहे. तेव्हा त्याला महचा स्पर्श होणेही शक्य नाही. भास्म्यामध्ये मध्यारोपदृष्टि जर ठेवली तर मीच सर्वत्र अधिष्ठान असल्यामुळे सर्वच मी माहें व अपवाददृष्टीने पाहिले तर मी काही नन्हे. मत्त लांडगा भरण्यांन सांपडलेल्या हरिणीच्या पोराला जसे क्लेश देतो त्याप्रमाणे हे लबाड अज्ञान मला फार दिवसांपासन केश देत होते. पण आज मी न्या चोराला भोळ- खले आहे. स्वरूपद्रव्याला लुटणा-या या धूर्तावर मी यापुढे मुळीच विश्वास ठेवणार नाही. मी स्वतः दु.वगन्य आहे, याम्नव दुःखास योग्य असलेल्या त्याचा मी कोणी नव्हे व ते माझे कोणी नव्हे. पर्वताच्या शिखरावर रहाणारा मेघ त्याचा कोणी तरी लागतो का ? तुला जर अहंकारादि सर्वथा नाही तर तू भाषणादि व्यवहार कसा करतोस ! मृणून विचारशील तर सागतो. नटाप्रमाणे तेवढ्या वेळेपुती त्या भावाची कल्पना करून व अहंकारादि होऊन भी बोलणे, जाणे, येणे इत्यादि करितो. आत्म्याच्या स्वरूपाचे ज्ञान झाल्यामुळे मी अनहकारतेम प्राम झालो आहे. खरोखर मी असे समजतों की हे चक्ष:-श्रोत्रादिक तत्त्वतः मीच बाहें. पण ते जर माझ्याहून निराळे असतील तर ते जड असल्याकारणाने देहात राहोत की आणखी कोठे जावोत, त्याची मला मुळीच अपेक्षा (गरज) नाही. हर हर हा महं कोण आहे ! याची कल्पना कोणी व कशी केली ! हा जगद्वालकाला दिसणारा भयकर वेताळ आहे. मी इतके दिवस या खायात व्यर्थ लोळत पडलो होतो. श्रोत्रादि इंद्रियें भापापल्या स्वार्याकरिता आपापल्या विषयाचे ग्रहण करीत असतात. पण असें मस- तांना मी वास घेणारा, मी चव जाणणारा इत्यादि म्हणत हा अहंचोर मध्येच कोठून येतो, काही कळत नाही. ही भहकल्पना व्यर्थ उद्भवते व तिच्यामुळेच 'हामी' असा भ्रम होतो. वासना सोडल्यास बाध प्रवृत्ति होणार नाही व प्रवृत्तीच्या भभावी जीवनय कुंठित होईल; म्हणून कोणी मणेल पण ते बरोबर नाही. कारण हे शरीर वासनेवाचूनही मापल्या