पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७७२ बृहद्योगवासिष्टसार. आत जाणारा तो, सृष्टिव्यापार सोडून विश्रांति घेण्याकरिता आपल्या नग- रीत जाणाऱ्या ब्रह्मदेवाप्रमाणे दिसला. पुष्पगुच्छयुक्त ताज्या पानांचे त्याने आसन केले. त्यावर सुंदर कृष्णाजिन हातरले व त्यावर तो चित्ताच्या वृत्तींस क्षीण करीत बसला. त्याने उत्तरेकडे तोंड करून दृढ पद्मासन घातले होते. खोटानी वृषणाच्या शिरा दाबून धरून त्याने ब्रह्मादि गरुपरंपरेस उद्देशन प्रणामाजाल जोडली. नतर वासनापासून मनाला परतवून निर्विकल्पसमाधीकरिता त्याने असा विचार केला.- ___ अरे मूर्ख मना, ससारवृत्तींनी तुला कोणता लाभ होणार ? बद्धिमान पुरुष परिणामी दुःख देणान्या क्रियेचें मेवन करीत नाहीत. शमरसायन सोडून जो भोगाच्या मागे धावतो तो मदारवन साडून विषजगलांतच शिरतो. बाबारे, त पाताळात अथवा ब्रह्मलोकातही जरी गेलेस तरी उपश- मामृतावाचून निर्वाणास प्राप्त होणार नाहीस. तू शेकडो भागाशांनी पूर्ण झालेंस म्हणजे पूर्वोक्त प्रकार सवे दुःख देणारे होतेस. यास्तव त्याचा त्याग करून अति सुदर परम कल्याणास प्राप्त हो. या सर्व उग्र भावाभावात्मक कल्पना तुझ्या दु ग्वालाच कारण होतात. अर मूखा, या शब्दादि दृष्ट वृत्तींनी असें भ्रात का होनेस इतके दिवस व्यर्थ भ्रमण करून तू काय मिळविलेस 2 अरे वेड्या, ज्याच्यापासून तुला विदेह केवल्यसुख अथवा जीवन्मुक्ति सुख मिळणे शक्य आहे अशा सर्व वृत्तींच्या उपशमरूप ममाधीमध्ये आमाक्ति का टेवीत नाहीम? श्रोत्रय, त्वक्वर, नेत्रत्व, रतनाव व प्राणत्व, या भावाम प्राप्त होऊन शब्दादि विषयांकरिता क्रमाने गाण्यावर टुब्ध होणा-या हरिणाप्रमाणे, हत्तिणीवर लुन्ध होणान्या मत्त हत्तीप्रमाणे, कातीवर टुब्ध होणान्या पनगाप्रमाणे, रसावर लुन्ध होणान्या माशाप्रमाणे व मुवासावर आसक्त होणान्या भमराप्रमाणे भन. धौत पडू नकोम. अरे चित्ता आपल्या बंधाकरिता जाळे पसरणान्या कोळ्याप्रमाणे ही आपल्याच अनर्धाकरितां वासनाजाल पसरले आहेस. या प्रमादामुळे झालेल्या वधातून मुटण्याचा जर उपाय विचा- शील तर सागतो-प्रथम कर्म-उपासना इत्यादि उत्तम साधनांच्या योगाने शरत्कालाच्या मेघाप्रमाणे शुद्ध व्हावे. नंतर श्रवणादिकांच्या परिपाकामुळे ज्ञानोदय होऊन तूं जर निर्मूल शांत होशील तर या वर्षातून अगदी मुक्त होशील. क्षय व उत्कर्ष याची जणु काय अननीचशा या संताप-