पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७६० वृहयोगवासिष्ठसार. लाही घडलेल्या गोष्टीबदल पश्चाताप झाला व त्यानेही मेकाच्या मागोमाग भनीत उडी घातली. पण हे प्रभो, तं त्याच्याविषयी एवबा भास्थेने का विचारीत आहेस ! सो तुझा कोणी लागतो की काय! की तूंच तो भआहेस ? बसें प्रामस्थ लोक सांगव विचारू लागळे असता त्यानेही त्याना वारवार प्रभ करून आपले भनेक संशय दूर करीत त्या प्रांतांत एक महिना वास्तव्य केले. स्वमभमामध्ये त्याने जसे जसे पाहिले होते तसे तसेच त्या लोकांनी सर्व सागितलें. स्वतः गाधीनेही भासपासच्या प्रदेशात हिंडून सर्व खुणा बरोबर पाहिल्या व त्यामुळे त्याच्या मनाला अवर्णनीय विस्मय वाटला ४७. सर्ग ४८-गाधि कीरनगरास गेला. तेपील सर्व नात ऐकला व त्याचा नपाने मनुर मालेल्या विष्णूने ती सर्व माया माहे, असे मागितले. श्रीवसिष्ठ-राघवा, चोटाळाच्या त्या गृहात अतिशय भासक्त हालेले गाधीचे मन चकित झा व त्याला काही केल्या ते आचर्य पहावयाचे सोरन जावें, अमें वाटेना. तेथे त्याने थोडथोडी बदललेली स्थाने व गृहें पाहिली व तो मागच्या गोटी भाटवृन आपल्याशी असं म्हणू लागला. -मी आपल्या हातानी आवलेली ही पशूच्या दाताची माळ येथे स्टीवर लोंबत आहे. या स्थळी मी आपल्या मद्य पिऊन मस्त झालेल्या चाडाळ बघूसह वेथ्या कोबांबरोबर शिजविलेले वानरीचे मास खाले. मी येथे सिंहाच्या चामन्यावर आपल्या काळ्या भार्येला भालिंगन देऊन पुष्कळ दिवस निजत ममें. येथे मास घावन वाढविलेल्या कुत्र्याना मामी चाम- ब्याच्या दोन्यानी बाधून टवीत असो. मी येथे चाडाळ-बाळकासह पुष्कळ दिवम धुळीत खेळलो भा. भाभी या स्थळी पुष्कळ गावून कुत्र्याचे रक्त यच्च प्याले आहे. स्मशानातील शांच्या अगावरील वस्त्रे व पुष्पमाळा यानी भापली भंग भापित करून आदी भापल्याला मोठे भाग्य- वान् समजत होतो. पर्षे मी भापल्या कुटुबासह यथेच्छ दारू पिऊन उन्मचाप्रमाणे वाटेल तसे गायन व नन्य के भाहे. आपल्या हातांनी धरून भाणटेस्या कावळे, भास, तिथिर, इत्यादि पक्ष्याचे गळे कापून स्यांना सोलन मी भनेकदा भाजून किंवा शिजवून खाले माहे. रामा, अशा प्रकारया मागण्या भनेक चांगल-क्रिया भाठवीत व मांविषयी वारवार विस्मित होत गाधि काही दिवसांनी तेथून निघाला