पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७१८ बृहयोगवासिष्ठसार घेतलेल्या अति सुवासिक पुष्पांप्रमाणे आपली मृदु ष स्वादिष्ट बचने आम्हांला सुख देतात. प्रभो, पुरुषाच्या प्रयत्नानेच जर सर्व प्राप्त होते तर प्रन्हादाला माधवाच्या वरावाचूनच बोध का नाही घाला! श्रीवसिष्ठ-राघवा, तूं असे काय म्हणतोस ! प्रहादाला सर्व काही त्याच्या प्रयत्नानेच मिळाले. तिळ व त्यातील तेल यांप्रमाणे भात्मा व नारायण भिन्न नाहीत. पुष्पांचे सार जसा वास त्याप्रमाणे जीवाचे सार विष्णु. तोच भात्मा व आत्मा तोच जनार्दन. वृक्ष व पादप यांप्रमाणे मात्मा ष विष्णु हे पर्याय शब्द आहेत. भात्मभूत विष्णूने स्वतःच आपलें मन विचारात लावून स्वतःच आपल्याला जाणले. कदाचित् प्रयत्नाने केलेल्या विचाराने बोध होतो व कदाचित् भक्तिलक्षण प्रयत्नाने प्राप्त झालेल्या विष्णुदेहाच्या द्वारा होतो. माधवाची पुष्कळ दिवस भारावना केली व त्यामुळे तो जरी अतिशय सतुष्ट झाला तरी विचारशून्य पुरुषाला तो ज्ञान देऊ शकत नाही. स्वप्रयत्नप्राप्त विचार हाच भारमदशनाचा मुख्य उपाय आहे. परप्राप्ति, ईशप्रसाद इन्यादि दुसरे सर्व गौण उपाय होत. रामा, तूं मुख्य उपायपरायण हो. प्रथमतःच इंद्रियाना बलात्काराने आपल्या अधीन करून घेऊन व सर्व प्रयत्नाने अ-पास करून चित्ताला विचा- घान् कर. स्वप्रयत्नाने केलेल्या शुभाचरणानेच सर्व काही शुभ प्राप्त होन असते. यास्तव पौरुषयत्नाचा आश्रय करून, इंद्रियपवेतास ओलाइन व समारसागरास तरून पलीकडच्या परम पदास जा. स्वप्रयत्नावाचूनच जर जनार्दन दिसणे शक्य असते तर त्याने पशु-पक्ष्याना दुःखातच का टेबलें असते. स्वप्रयत्नावाचूनच गुरु जर शिष्याचा अज्ञानांतून उद्धार करूं शकता तर उट व बैल याना भारवाहकाचे काम शिकविणान्या पुरुषानेही त्याना आत्मज्ञ केलें अमते । तस्मात् हरि व गुरु याच्या पासून काही मिळत नाही. जे मिळते ते आपल्या दृढ प्रयत्नाने मिळते. शानढतेने मनोविजय संपादन केला की पुरुषार्थ तळहातावरील मळ होतो. यास्तव तं आपलीच आराधना कर; मात्म्याचीच पूजा करः त्याचेच मनोभावाने दर्शन घे. शास्त्रीय प्रयत्न व विचार यांपासून दूर पळणान्या मूलानी शुभस्थितीत रहावे म्हणून विष्णुभक्तीची योजना केली आहे. अभ्यास 4 यस्न हा मुख्यकम असाध्य झाल्यास पूज्याची पूजा हा दुसरा क्रम हितकर आहे, असें जाणावें. कारण इंद्रियजय हास्यावर पूजनाचे कोणत