पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७३८ बृहद्योगवासिष्ठसार. निमित्त भाडेसः विषयांचा ज्ञाता व इंद्रियांचा अवभासक आहेस. तू प्राणादि सर्व वायूचा स्पंद भाहेस. तूं मनोगजाचा मद आहेस. प्रज्ञारूपी भनिशिखेचा प्रकाश व उष्णता तूं भाहेस. तूंच उपसहार करून घेतल्या. मुळे ही तुझी वाणी मरण, मूर्छा व निद्रा या काळी शांत होते व तुझ्याच अनुग्रहामुळे इतर दशेत उत्पन्न होते. सोन्यांतील कडे, कंकण, बाहुभूषण इत्यादि घटनांप्रमाणे तुझ्या ठिकाणी या सर्व संसारातील पदार्थपंक्ती आहेत. हे भगवन्, तूं स्वतःच आपली स्तुति करतोस, तुझ्या अभावी असलेली ही वस्तुस्थिति नष्ट होते. आरशातील प्रतिबिंब जसें चुबनादि भोगाच्या उपयोगी नसते त्याप्रमाणे तू ज्याच्यावर अनुग्रह केलेला नाहीस तें सर्व व्यर्थ होते. तुझ्यावाचून हा देह काष्ठ किंवा मातीचे ढेकूळ याप्रमाणे भमी- वर टोळत पडतो. तुझी प्राप्ति झाली की मुखदुःखक्रम नष्ट होतो. सर्या- ध्या प्रकाशाने शुक्लादि वर्ण जसे ज्ञात होतात त्याप्रमाणे तुझ्या प्रकाशाने मुग्वादिकाची स्थिति होते. हे भान्मन् , विवेकिजनाच्या हृदयात स्थित होऊनच तू ही मुखादि लक्ष्मी ग्रहण करतोस व आपली स्वभाविक सम- स्थिति सोडीत नाहीस. पण अविवेकि-जनान्या हृदयात त कसा अस. तोम ते काही सागता येत नाही. कारण त्याच्या कल्पना अनत असल्या- मुळे तुलाही त्याप्रमाणे अनत रूपें धारण करावी लागतात. निरिन्छ, निरश, निरहकार, स्थूलोपाधि व सूक्ष्मोपाधि अशा तु कर्तृत्वाचा अंगीकार ला आहेस. यास्तव हे ब्रह्माडाकार, हे शातिपरायण, हे प्रमाणातीन, हे शास्त्राचार, हे उत्पन्न झालेल्या व हे उत्पन्न न झालेल्या, हे क्षत व हे अक्षत, ६ भाव व हे अभाव, है जेय व ह अजय तुझा जयजयकार असो. मी (वट्टप झान्यामुळे माझे सर्व अनर्थ नष्ट झाले आहेत. मी भाता विजयी झालो आहे व केवल प्रारब्धभागाकरिताच यापुढे जिवंत रहाणार. हे भग- वन, है भात्मन् , तुहा साक्षात्कार होऊन मी व तु एक झाल्यामुळे भातां कोटचे बंधन, कोटचे सकट, कोटची सपत्ति व कोठचा संसार ! मी माता केवल शाश्वत सुख भोगतो. त्यावाचून मला दुसरे काही कर्तव्य राहिले नाही ३६. सर्ग ३७-प्रहाद समाधि लावून बसला असा निर्मायक मानेस्या दानव पुराची धनी दुर्दशा केली. भीषसिक असा विचार करीतच शत्रुनाशक प्रसाद बिसि