पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७५९ बृहयोगवासिष्ठसार. भीण झाले आहेत व मी आतां निरातिशय भानंदानुभव घेत राहिलों भाहे. मला साक्षात् पूर्णानदात्मा महेश्वर प्राप्त झाला आहे ३५. सगे ३६-दुलम भात्म्यास प्राप्त होऊन वारंवार प्रणाम करणारा प्रहाद त्याची स्तुति करतो व आनंद भोगतो. प्रहाद-माझ्या सर्व पदातीत आल्याचे स्मरण मला फार दिवसानी झाले. हे भगवन् , मोठी आनदाची गोष आहे, की तू माझ्या दृष्टी पड- लास. तुज अपरिच्छिन्न-स्वभाव महात्म्यास नमस्कार असो. समाधीमध्ये तुला अभिवादन करून, तुझें दर्शन घेऊन मी दीर्घ काल त्वन्मय होऊन जातो. तेव्हा हे भगवन् , या त्रिभुवनात तुझ्यावाचून दुसरा कोण बधु असणार ? जोवर नझें दर्शन व प्राप्ति झालेली नसते तोवर तू मृत्यु होऊन अभक्तास मारतोस, भक्ताचे रक्षण करतोस व जे तुझी उपासना करतात त्यास इष्ट फळ देतोस. स्तुतिकर्याच्या रूपाने तूच स्तुति करतोस. जाणा- न्याच्या रूपाने जातोम. सर्व प्राण्याच्या रूपाने व्यवहार करतोस. निन्य अपरोक्ष अस्टेल्या तुला मी आता प्राप्त झालो आहे व चागले पाहिटही माहे. तेव्हा आता यापुढे तु मला काय करशील अथवा कोठे जाशील ! सर्व सृष्टीस हितकर अमटेल्या देवा, तु मला सर्वत्र दिसत आहेम. तेव्हा आता कोठे जाणार ? आमा दोघामध्ये फार मोठे अतर पाडणारे जे भज्ञान होते ते आता नाहीसे झाले आहे. त्यामुळे आमचा भेदभावही आता थोप्ला आहे. वाधवा, माटी आनंदाची गोष्ट आहे की मी थैतुला पाहिले. कृतकृत्य, कला, भा, ससाररूपी पानाचा दंश, नित्य । निर्मळ अशा तुला नमस्कार असो. तुज शख-चक्रगदाधरास, चंद्रार्धधारी महादेवास, देवेंद्राम व कमलोद्भवास नमस्कार असो. तुझा घ माझा हा भंद वाच्य-वाचकदृष्टीनंच आहे. जल-तरगाप्रमाणंनी असाय कल्पनाच आहे. तू आपल्या नित्य व विचित्र कल्पनेनेच सदा विकाम पावतोस. प्रथम उत्पन्न करावयाच्या पदार्थास पहाणान्या, नतर त्यांस उत्पन्न करणा-या, अनत रूपानी विकास पावणान्या व सर्वस्वभाव भात्म्यास नमः स्कार असो. इतके दिवस माझ्या रूपाने तच अनेक संसार-दुःखपरपरा भोगल्याम व माता तुच आपल्या स्वरूपाला भोळखून विश्राति घेत आहेस. है काट-पापाण-जलमात्र जगत् तुजवाचन नाही. यास्तव तुझा लाभ झाल्या- बर त्यातील सर्व काही प्राप्त झाल्यासारखे होते. सर्व इंद्रियांमध्ये राहून