पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७२८ वृहयोगवासिष्ठसार. व विनाशी इंद्रियांकडून क्रमाने प्रहण केले जाणारे स्पर्श, रूप, रस, व मंध-विषयही मी नव्हें. कारण त्याच्या नाशानतरही त्यांचे स्मरण करणारा मी असतो. प्राण जड भाहेत मन, चित्त, बुद्धि, व अहकार क्षणिक आहेत; व कमेंद्रिये तर धडधडीत जड भाहेत. यास्तव मी ममतारहित, मननशून्य, शांत, इंद्रियभ्रमशून्य व शुद्ध चिन्मात्र साक्षी आत्मा आहे. जड-विषयरहित चिन्मात्र मी आहे. मी सबाह्याभ्यन्तर व्यापी माहे. या चेतनामुळेच हे सर्व मातीच्या घागरीपासून सूर्यापर्यंत सर्व पदार्थ प्रकाशित होतात. हा! माता मला भाटवलें. मीच सर्वगामी चिदात्मा आहे. या भात्म्यामुळेच विचित्र इंद्रिय-वृत्ती स्फुरण पावतात. निखान्यापासून जशा ठिणग्या उडाच्या ज्याप्र. म.णे या चिदात्म्यापासून विचित्र इद्रिये निघनात. यान्या मुळेच सृष्टीतीट मिथ्यावस्तही सत्य मासनात. त्याचे स्फुरणहि याच्या प्रभावानेच होने. ज्या- प्रमाणे भारसा सर्व प्रतिविबाचा भाधार त्याप्रमाणे सर्व मचित्त प्राण्यांचे सर्व अनुभव घेणारा हाच चिदात्मा आहे. त्या अद्विाय चि पान्या प्रमादानेच सूर्य उष्ण, चद्र शीत, पर्वत घन व जल पातळ झालें आहे. एकसारख्या अनुभवास येणाऱ्या या सर्व पदार्थी या उपन्यादिकाचे भाद्य कारण हा चिदामा भमून याचे कारण दुमरे कोणी नाही. सर्व पदार्थीना याच्याच प्रभावाने पदायत्व प्राप्त होते. वस्तुतः कारण नमतानाही मायमुळे मव कारणाचे कारण राणान्या पाण्यापासून मर्व जग रपन्न झाले आहे. ब्रह्मा, विष्णु, इद्र, रद, इत्यादि जगस्थिती या कारणांचाही हा चिटामा जनक माह. मज निन्य प्रकाश आम्याला नमस्कार असो. कारणामन्य मूल्मम्पाने भसख्य पदाध असतात. पण स्यातील जो पदार्थ माता म्यूलरूपाने व्यक्त होतो, असे हा चतन आत्मा कल्पितो नोच तत्काल उत्पन्न होनी बाकी सर्व तसंच रहातात. साराश पदार्थमात्राची उत्पत्ति, स्थिति य नाश याच्या सकल्याधीन आहेत. चित् ज्याला आपली मना व स्फूति दनं तच जिवत होते व ती ज्याला सत्ता-स्फूति देत नाही ते मृततुल्य असते. हे जगातील हजारों पदार्थ या विस्तीर्ण चिदाकाशरूपी भारशांत प्रतिबिंबित झाले आहेत. पति वृद्धि पावलेल्या पदार्थांमध्ये हे चैतन्य वृद्धियुक्त झास्या- प्रमाणे व अति सूक्ष्म पदार्थामध्ये ते सूक्ष्म असल्यासारखे होते. (म्हणजे उत्पत्ति, वृद्धि, इत्यादि सर्व भावविकार याच्या ठिकाणी भारोपित आहेत.)