पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ३१. नीलकमळाप्रमाणे ज्याची मंगकांति आहे, त्यामुळे शरत्कालीन भाकर- शाच्या उपमेचें जो उपमेय होतो, व श्रमर, अंधकार मथवा काजळ यां प्रमाणे ज्याचा वर्ण आहे अशा कमल-चक्र-गदाधरास मी नमस्कार करतो. भ्रमरसमूहाप्रमाणे ज्याची अंगें कोमल आहेत, शुभ्र कमलाप्रमाणे ज्याची शंख माहे, वेदवचनरुप गुंजारव करणारा ब्रह्मदेव या नावाचा भ्रमर ज्याच्या नाभिकमलांत आहे व आपल्या भक्तांची हृदयकमलें हाच ज्याचा बाधार आहे त्या भगवान् विष्णूला मी शरण आहे. मी हरिरूप शरत्का- बच्या माकाशास, पटपत्रावर शयन करणान्या शिशुरूपी हरीस, पीतांबर- धारी देवास, व दैत्यनाशक हृदयस्थ विभूस अनन्य शरण आहे. चिदात्म- तत्व व सर्व जगाची पीडा नाहीशी करणारा, अशा हरीचा मी मात्रय करतो. सर्ग ३४-हरीच्या वरामुळे प्रन्हादास सुविचार सुचला. त्याच्या योगानें मना- मवर्गाचे निरसन करून त्याने आपल्या सचिदद्वय मात्म्यास पाहिले. श्रीभगवान्-हे दैत्यकुलचूडामहामणे, पुनर्जन्माचे दुःख नाहीसे होण्याकरितां तूं इष्ट वर माग. प्रहाद-सर्व संकल्पाचें फळ देणान्या व सर्व लोकांच्या अंतर्भागी रहा. गाय देवा, जें तुला सर्वोत्तम म्हणून वाटत असेल तेंच मला सांग, श्रीभगवान्-सर्व विक्षेपाची शांति व निरतिशय आनंदाची प्राप्ति यांचा लाभ होण्याकरिता तुला ब्रह्मविश्रांति देणारा विचार सुचो. श्रीवसिष्ठ--असा सर्वोत्तम वर देऊन भगवान् गुप्त झाला. तेव्हां प्रहादही त्याला पुष्पांजलि समर्पण करून आपल्या आसनावर स्वस्थ चित्ताने बसला व स्तोत्रपाठसमयीं आंतल्या भांत असा विचार करू लागला. 'तूं विचारवान हो' अशा अर्थाचा वर भवनाशक देवाने मला दिला माहे. यास्तव मी माता आपल्या अंतःकरणांत आत्मविचार करतो. या भुवनांत मी कोण भआहे. मी बोलतो, जातो, उभा रहातों व प्रयत्नाने विषयापभोग घेतो. वृक्ष, तण, पर्वत, इत्यादिकांनी भरलले हे जगत तर मी नव्हे. कारण माझ्याहून भगदी भिन्न व बाह्य असलेले जग मी कसा असेन ! पूर्वी मसून मातेच्या उदरांतून उत्पन्न झालेला, जड, प्राणवायूंनी आपल्या संचा- राज्या वेळी संचालित केलेला व थोड्याच कालाने नाश पावणारा देह मी मम्हें. जड कर्णेद्रियांकडून ग्रहण केला जाणारा, शून्याकार व शून्यापासून झालेला शब्दही मी नव्हे. त्याचप्रमाणे स्वचा, चक्षु, रसना म प्राण या जह