पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७१८ बृहयोगवासिष्ठसार. तत्त्वाकडे लावावे व मत्त पशूप्रमाणे तें संक्यीचे शालें म्हणजे त्याला मा. स्यामध्येच निश्चयरूपी दाव्याने घट्ट बांधून सोडावे. या एकभावनेने परम- हित होते. संकल्पांस विकलेल्या व शरीरच सत्य आहे, असें जाणणा-या मुददृष्टी प्राकृतांसारखा तूं होऊ नकोस. स्वतः विचार करण्यास असमर्थ असलेल्या पराधीनप्रज्ञांचे मौर्य हाच मोठा अनर्थ आहे. आत्मविचारास अवश्य लागणारे विवेक-वैराग्यादि धन त्यांच्यापाशी नसते. म्हणून त्यांना नेहमी दुसन्यानी बाधून दिलेल्या शिधारीवरच निर्वाह करावा लागतो. यास्तव रामा, तू या हृदयाकाशात उठलेल्या अविवेक मेघांस विवेकवायूनें दूर उडवून टाक. विचारच मौळनिरासाचा हेतु आहे. पण तो भनेक जन्मसंचित-पुण्यकर्माच्या परिपाकामुळे आत्मप्रसाद झाल्यावाचून उत्पन्न होत नाही. यास्तव श्रवण-वैराग्यादि पुरुषप्रयत्नाने भात्मप्रसाद संपादन करावा. वेद, वेदान्त, शास्त्रार्थ, तर्क इत्यादिकांनी युक्त पुरुषही बहित्ति असल्यास त्याला ज्ञान होत नाही. यास्तव प्रत्यग-दृष्टि (भात्मदृष्टि) अवश्य संपादन केली पाहिजे. पण नुस्त्या मारमदृष्टीनेच काम भागत नाही. कारण पुष्कळ शिकलेल्याही लोकांचे चित्त स्वतःच्या ज्ञानाविषयी साशंक असते; या न्यायाने गुरु व शास्त्र यांच्या उपदेशाशी भापला अनुभव जुळला म्हणजेच प्राज्ञाला आपल्या ज्ञानाचा विश्वास येत असतो. यास्तव असंदिग्ध बोध होण्याकरितां गुरूपदेश व शास्त्रावलोकन याचीही सहायता लागते. संशयादि चित्त-विकल्यानी रहित असलेल्या या चित्सूर्याची विस्तृत व्याप्ति माझ्या सांगण्यावरून तुला कळली आहे. त्यामुळे तू आता सर्व संदेहविकल्पशून्य, अभिलापरहित व संतापशून्य शाला आहेस. हे मननशील रामा, तूं जेव्हा बोधेकरस भारम्पाच्या आवरण-विक्षेपरहित होशील तेव्हां तुला अप्राप्त अन विचारादि बानसाधन प्राप्त होईल. त्यानंतर विवेक-वैराग्यादिकांचे यत्नाने रक्षण करणे, प्रमादादि दोषांचा त्याग करणे, समाधिसुखासताचे प्राशन करणे, उत्तरोत्तर भूमिकांचा जय करून विस्मित होणे व उत्सरोवर अधिक १ याविषयी श्रीमरेश्वराचार्यानी अपामार्यवायं विसामो भवः। प्रत्यक्षा विमोक्षाय विबन्धाय पराग्वाम् ' असे पट बाहे. बाबा चाराध-भाषावाप्रमाणे संसार विस्त फळ देणारा माहे. तो पाली पुलात मोह मनाली पुरुषासबंध देतो.