पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वृहयोगवासिहसार. मंध्याचा नुस्ता खेळ आहे. पुना, तो मंत्री के व्याच्या प्रभूलाब जिंकता येतो सावाचून बाकी सबोना तो पर्वतासारखा अचल भासतो. स्याच्या प्रभलाच फार दिवसांनी जेव्हा त्या मंत्र्याला जिंकावेसे वाटते. तेव्हा तो त्याला सहज जिंकू शकतो. त्र्यैलोक्यातील बलान्यांशी झुंजन विजयी होणारा एक मल्ल व ज्याने त्रिभुवनास मरावयास टेकलेल्या प्राण्या- प्रमाणे अर्धवासयुक्त केलें भाहे अशा त्या मंत्र्याला जिंकण्याचे सामर्थ्य पर तुजमध्ये असेल तर मात्र तुं शूर खरा. तो मंत्रिसूर्य उदय पावला भणजे त्रैलोक्यकमलाकार विकसित होतात व त्याचा अस्त झाला असा त्यांचा लय होतो. यास्तव निश्चित व एकाग्र बुद्धीने जर तू त्याला जिंकू शकलास तर मात्र तूं धीर खरा. त्याला जिंकलें की न जिंकलेले लोकही जिंकल्यासारखे होतात व त्याला न जिंकल्यास फार दिवसांपासून जिंकून घेतलेलेही लोक न जिंकल्यासारखेच आहेत. यास्तव वत्सा, श्रमसाध्य मशाही सर्व-यागादि चेप्टेन अनंत सिद्धि व शाश्वत सुख यांकरितां त्याला जिंकण्याचा प्रयत्न कर. कारण त्या दुष्टाने त्रिभुवनातील सर्व प्राण्यांना लीलेनेच वश केलें भाहे २३. सर्म २४-त्या दुमंत्र्याला जिकण्याचा व गजदर्शनाचा वेगग्यादि युक्त उपाय. बनि-बाबा, तो महाबलाढ्य मत्री कोणत्या उपायाने जिंकता येतो व तो महावीर्यवान् कोण माहे, ते मला सत्वर सागा. झणजे मी त्याला विकण्याचा प्रयत्न करीन. विरोचन--वत्सा, नित्य माणिक्य असलेल्या त्या मंत्र्याला सहज कसे जिंकता येईल में सांगतो. पुत्रा, त्याला युक्तीने धरल्यास तो एका क्षणात बापल्या हाती सापडतो. पण युकीवाचून तो उद्धट साप्रमाणे जाळतो. एकाचा बालकाप्रमाणे घोर विषपभोग देऊन व पारंवार विषय-दोष-वर्णन करन जे पाला ठकवितात आणि राजयोगाच्या योगाने त्याचे निमयन परतात ते या राजाच्या अनंत पदाचे दर्शन घेऊन कृतकृत्य होतात. राजाचे दर्शन झाले की, तो मंत्री पूर्णपणे वश होतो व त्या मंत्र्याला दुकानें जिकडे मणजे राजाचे दर्शन होते. जोवर राजदर्शन होत नाही बोर मंत्री विकला जात नाही मंत्र्याग जिंकल्यावाचून राजदर्शन होत नाही. रामदर्शनाच्या नमारी दुष्ट मंत्री राग-देषादिकांच्या द्वारा रसदेवोवण्याच्या विजयाची या अत्यंत महस्य असतो.