पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७०२ बृहद्योगवासिष्ठसार ही बाळलीला वस्तुतः वस्तुशून्य व अनंत आहे. दुःखपरंपरेच्या प्राप्तीची इच्छा करणान्या लोकांकडून व्यर्थ तिची भावृत्ति केली जाते. ज्याची प्राप्ति झाली असतां दुसरे काही कर्तव्य रहात नाही असला पुरुषार्थ मला या सृष्टीत तर दिसत नाही. यास्तव क्षणिक तुच्छ विषय- सुखावाचून दुसरें नित्य सुख कोणते आहे, त्याचा मी आता विचार करतो, असें म्हणून बलिराजा चिंतन करूं लागला. भुवया वांकच्या करून थोडा वेळ विचार करितांच 'हो मला आठ- बले' असे बोलून तो आपल्याशीच म्हणाला. "पूर्वी मी आपल्या तत्त्वज्ञ व पूज्य विरोचन पित्याला असे विचारले-सर्व दुःखें व सासारिक सुखें यांचा क्रमाने परिहार व प्राप्ति यांस उद्देशून क्रमाने होणारे सर्व व्यवहार जेथें शांत होतात तो संसारसीमेचा अवधि कोणता? मनाचा मोह कोठे शांत होतो! सर्व इच्छा कोठे जातात ? पुनरावृत्तिरहित अशी विश्रांति कोठे आहे ! पुरुष कोणत्या सुखास प्राप्त झाला असता ब्रह्मलोकापर्यंत जेवढे हणन सुखद विषय आहेत त्या सर्वाविषयी विरक्त होतो? कशाचें दर्शन झाले असता तो दुसन्या सर्व दर्शनाविषयी निःस्पृह होतो ? कारण हे सर्व भोग जरी असख्य आहेत तरी ते सुखावह नाहीत. ते संतांच्याई मनास क्षुब्ध करून मोहात पाडतात. यास्तव बाबा, मी जेथे राहन दीर्घ विश्राति नि असे काही आनंदसुंदर स्थान मला सांगा." हे माझे वचन ऐकून ज्याच्या मुळाशी फुलांचा व रसाळ फळांचा थ पडला आहे, अशा स्वर्गातून बलात्काराने आणलेल्या व आपल्या अंगण्या रोवलेल्या कल्पवृक्षाखाली बसलेल्या माझ्या विरोचन पित्याने त्या कल्प वृक्षाच्या अमृततुस्य फळांप्रमाणेच मधुर (म्हणजे जन्म-जरा-मरण दुःखाने निवारण करणारें) भसें जें वचन माझ्या मज्ञान-भ्रमनिवारणार्थ सागित होते, ते मला भायले २१. सर्व २३-वित्तजयाचे प्रतिपादन करण्याचरितो राजमंत्र्याचे उपाख्यान. मंत्र्या अप्रति पति बीवे. शिवन-पुत्रा, एक मोम (मोक्षात्य) देश माहे. त्यांत सहस्र बधि लोक्ये मावतात; पण जलाशय, सागर, पर्वत, बने, तीथे, नदा सरोवरे, पृथ्वी, भाकाम, तरिक्ष, वायु, 4, सूर्य, लोकपाल, दे दानव, मूत, यक्ष, राक्षस, गुड, वनश्री, का, तणे, स्थावर व चर भूर