पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९० धृहद्योगवासिष्ठसार. व सभासद स्वस्थानी जाउन दुसऱ्या दिवशी पुनः नेहमीप्रमाणे सभेमध्ये येऊन बसले ११. येथे अकरावा दिवस समाप्त झाला. सर्ग १७-जीवन्मुक्त कोणत्या प्रकारच्या निश्चयांनी बद्ध होत नाही व अझ कसे बद होतात त्याचे वर्णन, श्रीवसिष्ठ-रामा, विदेहमुक्त पाणीचे विषय होत नाहीत. त्यांचे वर्णन करता येत नाही. यास्तव आता तूं जीवन्मुक्तीचेच वर्णन ऐक. तृष्णेवाचून कोणतीच प्रवृत्ति होणे शक्य नसते. यास्तव ज्ञानी पुरुषाच्या प्रवृत्तीलाही तृष्णाच कारण होते; पण ती शुद्ध असते. अज्ञाच्या तृष्णेप्रमाणे मलिन नसते. त्यामुळे वासनोत्साहशून्य तृष्णेने होणारे त्याचे वर्णाश्रमस्वभाव- प्राप्त कर्म त्याच्या मुक्तीस प्रतिबध करीत नाही. बाह्मार्थ सत्य आहेत अशा दृढ भावनायुक्त तृष्णेनें व्यवहार करणे अथवा अशी तृष्णा धरणे हा बंध आहे, असें आचार्य म्हणतात. तीच संसाररूपी खोडा आहे. भोग्य- वर्ग अनित्य आहे, अशा निश्चयाने जिने हृदयस्थ भोगसंकल्प सोडले आहेत व जी केवल लोकसंग्रहाकरिता बाहेर विहार करीत आहे अशी वासना जीवन्मुक्ताच्या शरीरात रहाते. राघवा, बाह्य विषय-लापव्यामळे वृद्धि पावणारी तृष्णा बद्ध असून बाा व भातर विषय-लापव्य- शून्य तृष्णा मुक्त होय. जी तृष्णा विषयप्राप्तीच्या पूर्वी व त्याच्या नाशानंतर दुःखरहित व भोगसमयींही वृद्धिरहित असते ती मुक्त तृष्णा होय. मला हे असावे अशी भांतल्या भात भावना होणे हीच तृष्णा- शंखला ३ कलना आहे, असें जाणावे व तिला सोडा. रामा, त बधाची भाशा, मोक्षाची आशा, सुख-दुःखदशा आणि सत् व असत् वस्तूची आशा सोडून अक्षुब्ध महा-सागराप्रमाणे रहा. आत्मा अजर व अमर माहे, अमें जाणून जरा व मरण यांच्या शंकांनी भापळे मन कलु- पित करून घेऊ नकोस. हे दृश्यपदार्थतत्व तुझे नन्हें. तूही जीव नव्हेस. तर ते सर्व परमार्थ सत्याहून निराळंच काही आहे. हे रामा, विचारी पुरुषाचा भाणखी चतुर्विध निश्चय सांगतो तो ऐक. मला नखशिखांत बाईबापांनी निर्माण केलें आहे. असा असत्, दर्शनामुळे होणारा एक निश्चय माहे. तो बंधालाच कारण होतो. मी देह, इद्रिये इत्यादि सबै मावाहून भिनव सक्ष्म माहे. हा दुसरा निधय भसन तो संताच्या मोक्षास कारण होतो. मी जगातील अनंत पदार्थाचा भास्मा माहे, मीच भक्षय