पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

.७६ बृहद्योगवासिष्ठसार. त्रि सपली म्हणजे भात्मप्रकाश आपोमाप पसरतो. 'हा मी' हा संकोच ला की, अनंत भुवनांस व्यापणारा विस्तार उत्पन्न होतो. जनकाने जशी रहकारवासना सोडली तशी तूंही सोड. महंभाव हेच महा तम आहे. स्तव त्याला घालविलें म्हणजे प्रकाश पसरतो. मी नाही, व माशा वेषय, असे हे सर्व जगही नाही; तर त्या दोघांचा साक्षी मात्र आहे, भशी वना केली झणजे मन शांत होते व तें विषयांमध्ये निमग्न होत नाही. ग व द्वेष हेच मनाचे बंधन आहे. यास्तव तू इष्ट वस्तूंविषयी राग व प्रनिष्टाचा द्वेष करू नकोस. कारण त्याचा क्षय झाल्यावाचून चित्तामध्ये समतेचा उदय होणार नाही. ही प्रशस्त वस्तु आहे व ही अप्रशस्त आहे. अशी कल्पना केली की, समता नाहीशी झाली. कारण युक्त व अयुक्त असा द्वैधीभाव जेथे भाला तेथें वैराग्याने प्रकाशित होणारी समता व स्वस्थता कशी रहाणार ! निराशता, निर्भयता, नित्यता, समता, ज्ञता, निष्क्रियता, सौम्यता, निर्विकल्पता, संतोष, मैत्री, मति, तुष्टि, मृदुता, मृदुभाषिता इत्यादि सर्व पवित्र भाव वासनारहित व रागद्वेषशून्य ज्ञान्यान्या टायी रहातात. रामा. निकृष्ट विषयांकडे धावणान्या मनाला मागे परतवावें. बाह्य विषयांच्या ठायीं भात्मत्व-भ्रांति न होण्याचा उपाय त्यांचा त्याग करणे, हाच आहे व आतर विषयाच्या ठिकाणची आत्मनाति जाण्याकरितां शरी- गने जाणे, येणे, बसणे, बोलणे इत्यादि क्रिया करीत असतांनाही विचार करावा. पूर्वोक्त प्रज्ञारूपी कातरीने वासनारूपी जानें कातरून सोडावे. संसारवृक्षाचे मूल उपटून टाकावे. कुन्हाडीने जमा वृक्ष तोडतात त्याप्रमाणे मनानेच मनाला तोडावे. सर्व विमरून जावे. म्हणजे पुनः मनाचा उदय होत नाही. वासनाक्षयरूप विस्मरण झाले असता पुनः भविद्यासंज्ञक मोह उद्भवत नाही व मोहाच्या अभावी संसाराचा उदय होत नाही. कोणत्याही दशेत हे सर्व असत् आहे ही भावना सौर नये. चित्तांत स्थिर ममत टेवून तूं प्राप्त कार्य कर व मप्राप्ताचा विचार कम नको. जसा महेश्वर शुद्ध चैतन्यदृष्टया भएमतिरहित असून जगत्कर्ता या दृष्टीने पृथ्वी-जळ इत्यादि अष्टमूतीनी युक्त असतो त्याप्रमाणे तूंही कर्ता व अकर्ता हो. रामा, तूंच वेचा, मज, भारमा व महेश्वर माहेस. भापस्य स्वभावापासून च्युत न होताच तू हे सर्व विस्तार माहेस. दुसन्या कोणी नन्हे. असे जर