पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग १२. १७३ याने देव-ब्राह्मणपूजनादि सर्व दिनकर्मे नेहमीप्रमाणे केली. रात्री त्याच यानलीलेने काल घालविला व पहाटे तो आपल्या चित्ताला असा गोध करू लागला. ___ अरे चचल चित्ता, हा संसार तुझ्या सुखाला कारण होणार नाही रें; शात हो. माझे ऐक. शांतीमध्ये खरे सुख आहे. मान्मसुख शातीनेच मेळतें. बाबारे, तूं जसा जसा संकल्प करतेस तसा तमा संसार विस्तृत होत जातो. भरे शठा, तू भोगान्या इच्छेने अनंत आधीत पडतेस, याचा कांही विचार कर. जन्माचा उद्भव चिंतापासूनच होतो. यास्तव त्याना मोडून शात हो. बा सुंदरा, विचार करून पहा व यात जर काही सार भाहे, असे वाटले तर मग तु याच्यावर खुशाल आसक्ति ठेव. हे दृश्य सत् असो की असत् असो, उदय पावो किंवा अस्त पावो; पण त्यांच्या गुणागुणानी विपम होऊ नकोस तर सम रहा. तुझ्याप्रमाणेच ! दृश्य ही नर असत् आहे तर तुम्हा दोघा असत-वस्तुचा संबंध कमा होणार, याचा पर काही विचार कर. बरे तुं सत् आहेस व दृश्य असत् आहे म्हणन हणावे तरी सत् व असत् म्हणजे विद्यमान व अविद्यमान याचा संबंध होणे शक्य नाही. आता तुह्मी दोघेही सत् आहात म्हणून समजावे तर नुनी [ तुमचा सबधही सदा असणार. मग कदाचित् हर्ष व कदाचित् विषाद याना भवकाश कसा रहाणार ? यास्तव तूं दृश्य व दृश्यचिता या महाव्याधींचा पाग कर, आपला क्षोभ घालीव. व्यर्थ मूढ होऊ नकोस. ज्याच्या गोगाने तू परिपूर्ण होशील अशी या जगात एकही वस्तु नाही. यास्तव IIळा, चचलता सोड व अतिधीरता धर ११. सर्ग १२-जनकाची जीवन्मुक्त स्थति. विचार व प्रज्ञा याचे विचित्र माहात्म्य. श्रीवसिष्ठ-~-दशरथसुता, याप्रमाणे विचार करून जनक राजानें पापली सर्व नियत कर्मे करण्याचा परिपाठ चालविला. पण पुनः तो वीप्रमाणे अहंता व ममता यानी व्याकुळ झाला नाही. कोणत्याही अनुकूल चीमध्ये त्याचे चित्त उल्लसित झाले नाही व प्रतिकूळ दशेत तें म्लान पाले नाही. तर ते सतत निद्रित असल्यासारखे राहिले. त्या दिवसापासून गने दृश्याचा इष्टबुद्धीने स्वीकार केला नाही व भनिष्टबुद्धीने त्याग ला नाही. तर ज्यावेळी जे उपस्थित होईल त्यावेळी त्याचा तो परामर्थ त असे. सदा विचारवान असलेल्या त्याला पुनः अनादि महं-ममामि- ४३