पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६२ बृहद्योगवासिष्टसार. त्कार होईतो अशाप्रकारे यत्न करीत असावे पूर्व किवा वर्तमा पापामुळेच आत्म-साक्षात्कार होण्यास विलब लागतो, व त्यास हटरि ण्याकरिताच “ दीर्घ प्रयत्न करावा," असे सत सा.तात. आत्मज्ञाना प्रतिवध करणारी पापे जर नसती तर आत्मसाक्षात्कार ही एक सह वस्तु होऊन राहिली असती. पण दुर्दैवामुळे तसा प्रकार नाही. ह्मणू दृढनिश्चयाने दीर्घोद्योग करावा लागतो. सदाचार हा त्या उद्योगाचा सह यक आहे ते दोवे मिळाले की इष्ट फल प्राप्त झाल्यावाचून कधी रहाणार नाही. दारिद्य, दैन्य, दुख इत्यादिकानी व्याकुळ झालेले लोकह या मागोचे अवलबन करून श्रेष्ठ झात्याची उदाहरणे आहेत. तस्मा बाल्यावस्थेपासूनच शास्त्राभ्यास करावा, सत्सग धरावा; व उत्तमोत्त दैवी गुण आपल्या स्वभावात आणावेत. ह्मणजे कल्याण होते या गोष्टीच आह्मी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे, व शास्त्रही हेच सत्य सागत आहे पण हे राघवा, आळसाने व अविश्वासाने या त्रिभुवनातील प्राण्याचा ना३ केला आहे या जगात ते जर नसते तर एकही अनर्य झाला नसता कोणी एकाढाच अधिक धनी व अधिक ज्ञानी नसता व ही भूतमात ( पृथ्वी ) पशुतुल्य आळसी, दुखी व दरिद्री प्राण्यानी भरून गेल नसती. असो, वात्मीकिमुनि भरद्वाजास असे सांगत आहेत तो सूर्य भग वान् अस्त पावला त्याबरोबर तेथील सर्व श्रेत्यानी या त्रिकालास नम स्कार करुन स्नान, सध्योपासना, हाम इत्यादि कमे करण्याकरिता गमन कले व दुस-या दिवशी प्रात काळी ते सर्व सज्जा पुटना उपदेश एक ण्याकरिता वाल्मीकीच्या आश्रमात आले ५. सर्ग ६-प्रवल रेब ह्मणून ज्याला ह्मणतात तेही वस्तु · अपलेच प्राक्तन पौरुष आहे, असे येथे वर्णन करितात. तेव्हा वाल्मीकि हाणाले-भरद्वाजा, नतर श्रीवसिष्ठ ह्मणतात-रामा, य प्रयत्नाचे जितके वर्णन करावे तितके थोडेच आहे पुरुपास प्रयत्न हा एक कल्पवृक्षच लाधला आहे, असे समज. पण अज्ञ प्राणी हे परम सत्य जाणत नाही व त्यामुळे आपल्या सुखदुःखाविषयी परतत्र होऊन रहाता. मगजे मी मुखच मिळवीन · व दुःखाचा नाश करून सोडीन, असे ह्मणण्याचे धर्यत्याच्या मध्ये. नसने " काय करावे ? आपले दैवच खोटे, आपणास सुख .कोठून मिळणार ?” असे दीनमुख