पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२. मुमुक्षुव्यवहारप्रकरण-सर्ग ३. ५५ णारी त्रिभुवचे आजपर्यत किती होऊन गेली आहेत, हल्ली किती आहेत व अशी आणखी किती होतील याचा काही नेम नाही. मोठमोठ्या गणकासही त्याची गणना करिता येत नाही. गुरूचे हे वचन कानी पडाच स्वभावत च ग्रहणधारणपट रामाने त्याचा अभिप्राय ओळखला व तो मध्येच ह्मणाला, "गुरुमहाराज, भूत, भविष्य व वर्तमान या तिन्ही काली होणाऱ्या जगास परमात्म्याचाच आधार आहे व पाच्या स्वरूपावर त्याचा आरोप झाला आहे. हा आपल्या या गूढ वचनाचा नाराश मी ताडला. वर्तमानकाली असणाऱ्या वस्तु जरी अख्य आरेत तरी त्या मागे होऊन गेलेल्या व पुढे होणा-या वस्तूच्या किवा या मानाने थोडक्याच आहेत त्याचा विचार करीत बसण्यात फारसे तात्पर्य नाही आत्मतत्त्व एक, स्वतत्र व चिद्रप असल्यामुळे त्या- विचार करण मात्र अति अवश्य आहे " रामाच हे शहाणपणाच बोलणे आटपताच ते मुनिराज ह्मणाले-पशु, पक्षी, मनुष्य, देव इत्यादि प्राणिसमूहातील जो न्या वेळी मरण पावतो तो त्याच वेळी हे सर्व त्रिभुवन पहातो. पण मेत्यावर क्विा मरणसमयी तो कोणत्या साधनानी व कोणत्या रूपान ते पहातो ह्मणून विचारशील तर सागतो. आनिवाहिक नावा-या, चित, अहकार, मन, बुद्धि, दहा द्रिये व प्राण यानी बनल्या, वा. न.मयसूम- शरीराने हृदयातील स्वल्प आकाशात प्राणी भ्रातीने वा न प विभुवन पाहतो. पण वस्तुत तो चिदाकाशरूप आत्मा जन्मादि-विवारशून्य आहे. धूमादि व अचिरादि असे परलोकास जाण्याचे दोन माग आहेत. त्यातून देवतानी मृतास परलोकी पोचविणे यास अतिवाद ह्मणतात व न्या कर्मात जो कुशल असतो त्यास आतिवाहिक ह्मणतात श्रुति व स्मृति यामध्ये जीव शरीरातून निवून परलोकी जाती, असे सांगितले आहे, हे खरे, पण ते कर्म व उपासना याच्या अनुरोधाने सागितले आहे; व येथे, परमार्थ दृष्टीने हृदयाकाशातच परलोकाची कल्पना होते, असे मी तला सागत आहे. कारण सर्व व्यापी आत्म्याचे निष्क्रियत्व व प्रपचाचे केवल वासनामयत्व सिद्ध करण्याकरिता परलोकाप्रमाणे शरीर सोडून जाणे, इत्यादिकही कल्पनामयच आहे, असे सागणे अवश्य आहे त्याच. प्रमाणे प्राण्यांच्या अनत कोटी मेल्या आहेत, मरत आहेत व मरतील. अत्यकालीं पुण्यपापानुरूप अनेक वासनातील जी वासना