पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग २३. ५४० र्विथा विसरतो तोच खरा धार्मिक व तत्त्वज्ञ होय. देश-कालवशात् प्राप्त मालेली सुखदुःखें माझी नव्हेत ती शरीराची आहेत असें जो जाणतो च खरा ज्ञाता होय. ज्याचा अंत लागत नाही असें आकाश, काल व देशा आणि त्यातील चलनादि क्रियायुक्त मर्यादित वस्तू मीच आहे से जो पाहतो तोच खरा डोळस होय. जो आपल्याला सूक्ष्म व व्यापी नाणतो तोच ज्ञानी होय. स्वतःचा जीवात्मा व इतर सर्व दृश्य केवळ चन्मत्रज्योति आहे असे जो नित्य अभिन्न दृष्टीने पहातो तोच खरा पाहणारा आहे. सर्वशक्ति, अनतात्मा, व सर्व पदार्थांचा अंतर्यामी अशा पुरु- स जो आपल्या हृदयात पाहतो, आधि-व्याधिभयान उद्विग्न व जरा- रण-जन्मवान् देह मी नव्हे, असें जो मनात ओळखतो, माझा महिमा सर्वत्र व्यापक आहे व माझ्यासारखा दुसरा कोणी नाही असे ज्याला ळतें, सूत्रातील मणिगणाप्रमाणे माझ्यामध्ये हे सर्व ओंवलेलें आहे, चित्त गे नव्हे, मी ब्रह्म आहे, त्रैलोक्य माझाच अवयव आहे, इत्यादि जो पाहतो च खरा ब्रह्मज्ञानी आहे. ज्याची ग्राह्य व त्याज्य भावना नष्ट झाली गाहे तोच पुरुष होय. सर्व अवस्थामध्ये जो एकरूप असतो व कोठेही पनुरक्त होत नाही तो महात्मा साक्षात् महेश्वर होय. या जगातील विचित्र रम्य वैभवामध्ये ज्याची वृत्ति सदा सम असते त्या परम बोधरूप शेवाला नमस्कार असो २२. सर्ग२३-ज्ञानी शरीररूपी नगरात राज्य कसे करतो? सोगांच्या योगाने गाचा विनोद व मनोजयामुळे होणारा सुखानुभव. श्रीवसिष्ठ-घट करून झाला तरी त्याकरिता वेग देऊन फिरविलेले [क वेग क्षीण होई तो जसे फिरत रहाते त्याप्रमाणे उत्तम पदाचा भाश्रय रून प्रारब्धकर्माचा क्षय होई तो जो देदधारण करितो व अवश्यप्राप्त पवहार करीत असूनही देह व व्यवहार यांतील एकालाही सत्य समजत ही तो शरीररूपी नगरीचें राज्य करीत असला तरी लिप्त होत नाही. जीवन्मुक्ताच्या विनोदास कारण होणारी ही उपवनासारखी शरीर महापुरी गला सुखच देते. दुःख कधीही देत नाही. श्रीराम-मुनिराज, या तुच्छ शरीराला आपण नगरी कशी झणतां तिच्यामध्ये राहणारा योगी केवळ राज्यसुखालाच पात्र कसा होतो !