पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५३८ बृहद्योगवासिष्ठमार. णार ८ सार वस्तूचा विचार करावा. बीजापेक्षां ब्रह्मामध्ये काही विशेष आहे. हणूनच ते आदिकारण अकारण आहे असे आह्मी ह्मणतो. तो विशेष कोणता ते सागतों ऐक. बीज आपला आकार सोडून अकुरादिरूप होते, असे आपण पहातो. पण ब्रह्म आपला आकार सोडून जग होत नाही. तर ते त्रिकाली स्वरूपानें विराजमान होते. जग हा त्याचा विवर्त आहे. यास्तव ते जगाचे विवोंपादन आहे. आरंभ किंवा परिणाम-उपोदान नव्हे. सारांश ब्रह्मासारख्याच पारमार्थिक सत्तेने युक्त असे कार्य नसल्यामुळे ते अकारण आहे. शिवाय बीजाचे स्वरूप, अवयव, इत्यादि सर्व साकार आहे. यास्तत्र आकारशून्य वस्तृशी त्याची तुलना कशी करिता येणार ? तस्मात् कल्याणरूप ब्रह्माला उपमाच देता येत नाही. ते स्वत च अनात्माभाम होते. स्वतःच जगदाभास पहाते. पण ते आपल्याला यथाभूत पहात नसल्यामुळे अनर्थात पडते व त्यातून सोडविण्याकरिता शास्त्रादिकाची गरज असते. मृगजळाची भ्राति होणे यात विद्वत्ता ती कोणती व विद्वत्ता आल्यावर मृगजळ कमे भामणार' आ-मा निर्मल, स्वप्रकाश व सर्वगत असल्याकारणाने सर्वाना सदा साक्षात् अनुभवगोचर होण्यास योग्य आहे. पण त्याला केव्हाही कोणीही साक्षात् जाणत नाही, बाहेर्मुख पुरुषाच्या भ्रातीचे केवढ प्राबल्य आहे पहा! नेत्र बाह्यमुख असल्याकारणानें तो जसा आपल्याला पाहू शकत नाही त्याचप्रमाणे य' मर्व बहिर्मुख प्राण्याची स्थिति आहे. बहिर्मुख पुरुष आपल्या आत्म्याल जरी पहात नसले तरी ते इतराच्या आत्म्यास पहात असतील ह्मणून ह्मणावें, तर तसेंही हात नाही. कारण त्याचे नेत्र बाह्य वस्तूच्या आकारा वरच अडकृन रहातात. ते प्रत्येक पदार्थात असणान्या पारमार्थिक सद् पापर्यंत जाऊ शकत नाहीत. भ्रातिशून्य मक्त जसा दृश्य द्वैत पहात नाही कारण त्याची सूक्ष्म दृष्टि प्रत्येक पदार्थातील सक्षम सतूलाच प्रथम विषय करते व त्यामुळे तिला बाह्य आकार व त्याचा परस्पर भेद याचा अनुभ- येत नाही त्याप्रमाणे बहित्ति पुरुषांची स्थिति होते. यास्तव दृश्याला दृ३ या रूपाने पाहिल्यास आकाशासारखें शुद्ध ब्रह्म मोठ्या यत्नानही मिळण शक्य नाही. ह्मणून त्याला दृड्मात्ररूपाने पहावे.