पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग १०. टेल्या पळसाप्रमाणे दिसत होता. त्याच्या हातांतील त्रिशूल, परशु, खड्ड ही आयुधे चमकत होती. ___ असोअशाप्रकारचे स्थूल शरीर धारण करून तो कल्पांती सागराप्रमाणे अतिशय क्षुब्ध झालेल्या महामुनीपाशी येऊन शांता झणाला "मुने, ज्यांना लोकस्थिति माहीत आहे असे ज्ञानी, दुसऱ्या खरोखरीच अपराध झाला असला तरी, क्षुब्ध होत नाहीत. मग निमि वाचून ते कसे रागावतील ? व जर विनाकारण रागावू लागले तर ते उ कसले ? तू महातपस्वी ब्राह्मण आहेस व आह्मी नियतीचे पालन करण आहो. एवढ्याकरितांच तुज पूज्याची आह्मी पूजा करतों. शापीत नव्हे. कारण तू मला जरी शाप दिलास तरी त्यात माझी कोणतीच ह नसून तुझें मात्र फार मोठे नुकसान होणार आहे. यास्तव, शाप दे व्यर्थ आपल्या तपाचा क्षय करून घेऊ नकोस. जो मी कल्पातीं. महा-अग्नीनेही जळत नाही तो तुझ्या शापानें कसा नष्ट होईन ? मी आ पर्यंत संसाराच्या परपरा खाऊन सोडल्या आहेत. कोट्यवधि रुद्राना केले आहे. विष्णूच्या सघानाही आपल्या पोटात साठवून ठेविले अ तेव्हां हे मुने, आझी काय करावयास असमर्थ आहों तें साग बरें ! ब्राह्मणा, आझी भोक्ते व तुही आमचे भोजन आहां, स्वतः नियत अशी आहे. त्यात आमचा काहीं अपराध नाही. अग्नीची ज्वाला र वर जाते, पाणी स्वयं सखल प्रदेशाकडे वाहू लागते. त्याचप्रमाणे भो भोक्त्याकडे जाते आणि सृष्टीही याच न्यायाने आमच्या तोडात येऊन पड़ हे स्थूल-सूक्ष्म जग मज परमात्म्याच्या भोज्यरूपानें स्थित आहे. हे आ स्वरूपात स्वतःच व्यक्त झाले आहे. व ते त्यातच आपोआप लीन होई निष्कलंक दृष्टीने पाहिल्यास यांत कोणी को नाही व भोक्ताही नाही. । दृष्टीचा कलंक झडलेला नसल्यास या सृष्टीत एकचसा काय, पण असे कर्ते दिसतात. ज्याला यथार्थ आत्मसाक्षात्कार झाला आहे त्याला कर व अकर्तृता हे दोन्ही भाव कल्पित ( मिथ्या, कल्पनामात्र ) आहेत ६ वाटते. पण आत्मसाक्षात्कारशून्यांना ते अगदी खरे वाटतात. वृक्ष फुलें व भुवनांत भूते स्वतः येतात व जातात. प्राण्याचे कर्मच विि नसल्यामुळे ते विचित्र कार्य निर्माण करण्यास समर्थ आहे. जलांग प्रतिबिंबित झालेला चंद्र हालूं लागला असता त्याची कर्तृता व अका