पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५१४ बृहद्योगवासिष्ठसार समाधि सोडून उठला. पण विनयाने नम्र झालेला पुत्र त्याला सम दिसला नाही. जो साक्षात् गुणांचा सामंतराजा व मूर्तिमान् पुण्य होता त्याच्या जागी एक मोठा सुकलेला देहपंजर मात्र साक्षात् अर ग्य अथवा मूर्तिमान् दारिद्याप्रमाणे त्याला दिसला. तो मानुष देह सुद गेला होता. त्याच्या मुख-कर्णादि छिद्रातून बारिक पखयुक्त किड्य आपली घरटी केली होती. उदरगुहेत बसून बेडकी विश्राति घेत हो नेत्रछिद्रांत किड्यानी अंडी घातली होती. पाठीच्या हाडावर कोळ्य घरे केली होती. तें शरीर अस्थींच्या योगाने प्राक्तन भोगवासना अनुकरण करीत होतें कपालास्थीवरील चामडी सडून गेल्यामुळे : नरोटी, ज्याच्यावर कर्पूराचा अभिषेक केला आहे अशा शिवलिंगा अनाप्रमाणे दिसत होती. जिच्या शिरा सुकून गेल्या आहेत व हाडे गहिली आहेत अशी सरळ मान वासनाच्या द्वारा पसरलेल्या आत्म अनुकरण करण्याकरिताच जणु काय लाब झाली होती. मांसर नाकाचे हाड मुखभडलाच्या मध्यबिदूची सीमाच ठरवीत होते. तें' शरीर तोंड वर करून आकाशात निघून गेलेल्या प्राणानाच जणुं पहात होते. हात, माड्या, गुडघे व पोटन्या यातील आठ हाडे शरै ओझे वहाता वहाता जणुं काय कंटाळूनच आठ दिशास पळून जाण्य विचारास लागली व रिकामी उदरगुहा मूर्खाच्या हृदयाची शून्यता करून दाखवू लागली. ____ असो; दुःखरूपी हत्तीचे जणूं काय बधनस्थानच अशा त्या शरीरास पहाताच पूर्वापर विचार न करिता भगुमुनि तेथून उठ 'अरे, या माझ्या पुत्राचे प्राणोत्क्रमण होऊन तर फार दिवस आहेत' असें ह्मणाला आणि अवश्य होणाऱ्या गोष्टी टाळता येत नाही परम सिद्धात मनात न आणता मृत पुत्रास पहाताच तो कालावर शय रागावला. 'माझ्या अल्पवयस्क पुत्राला त्याने अकाली कसें ने अर्से ह्मणून तो अंतकालाही शाप देण्यास सज्ज झाला. त्याबरोबर खाणारा काळ आधिभौतिक शरीर धारण करून मुनीच्या पुढे खड्ग, पाश, कवच, कुंडलें, बारा भुजा व सहा मुखें यानीं तो भूषित झाला होता. त्याच्या भयंकर दूताची सेना त्याच्या बरोबर ज्याच्या अगातून लाल अग्निज्वाला निघत असल्यामुळे तो सर्वतः