पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार. पूर्व कल्पातील द्वापर युगाच्या अती झालेल्या व्यासपुत्र शुकाप्रमाणे तुझ्या चित्तास आता केवळ विश्रातीचीच अपेक्षा आहे. श्रीराम-भगवन् व्यासपुत्रास तत्त्वज्ञान झाले असून त्याच्या चित्तास समाधान का झाले नाही ? व ते पुढे कमे झाले ? ते मला सागा. विश्वामित्र- रामचद्रा, तुझ्या वृत्ताताप्रमाणेच शुकाचाही वृत्तात आहे. मी तो तुला सागतो, ऐक. तुझ्या पित्याच्या बाजूम सुवर्णाच्या आसनावर जो हा कृष्णवणे मुनि बसला आह त्यासच व्यास ह्मणतात यास शुक नानक ज्ञानी पुत्र झाला या ससारस्थितीचा विचार करिता करिता त्याच्या चित्तातही जमाच विवेक उद्भवला. त्या महाबुद्धिमानाने आपल्याशीच चार करून तत्त्वनिश्चय केला. त्याला मन्यप्राप्ति झाली. पण पर वस्तूचा लाभ झाला तरी, त्यामुळे त्याचे चित्त स्थिर व शात होईना. व-मला जे तत्त्व समजले आहे, तेच सत्य आहे-असा त्यास विचान येईना. तत्त्वविचारामुळे इतके मात्र झाले की, त्याची विषयासक्ति पार नाहीशी झाली. मोगाविपषी तो अत्यत विरक्त झाला असो, एकदा तो महात्मा मेम पर्वतावर एकातान बसलेल्या आपल्या पित्याजवळ गेला व त्यास मोठ्या भक्तीने ह्मणाला-प्रभो, ससाराची ही खोटी रचना कशी झाली। याचा लय केव्हा व कसा होणार ? ही केवढी मोठी आहे ? हिला उत्पन्न होऊन किती दिवस झाले ? व हा ससार कोणाचा ? देहाचा, की इद्रियाचा, की मनाचा, की प्राणाचा, की या मर्वान्या समूहाचा ? अथव याहून निराळ्याच कोणाचा ? आपल्या प्रिय वाळकाचा हा मर्वोत्तम प्रश्न कन या धन्य पिन्यास फार आनद वाटला, व त्या ज्ञानी व्यामाने याकाम सर्व तत्त्वार्य सागितला. तो ऐकन गक ह्मणाला " ह तर मी पूचाच ममजलो होतो आपण यापेक्षा काही निराळेच सागाल, या आशेने मी आपल्या जवळ आलो. " पुत्राचे हे शब्द कानी पडताच अनुभवी व्यासाने-याचे समावान अशाने होणार नाही याला चागलाच अनुभव आला पाहिजे असे जाणले व त्यास उलट मटले, “बाळा, मी बरोबर जाणत नाही भृलोकी मिथिलानगगत जनक या नावाचा राजा आहे. तो हे तत्व चागले जाणतो. त्याच्याकडे तृ जा, ह्मणजे तुझे समाधान होईल पि याचे हे गणणे ऐकन गक जनकाकडे गेला त्या विदेहाविपतीया द्वारपालानी शकाचे आगमन त्यास कळविले. पण त्याची परीक्षा पहाण्या-