पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग ६. ५०७ देवाचे हस व सारस आहेत व जिन्या काठच्या रम्य उद्यानात बसून देवसुदरी विश्राति घेत आहेत अशी ही मदाकिनी आज माझ्या दृष्टी पडली. आपल्या शरीरकातीने, सवत पसरणान्या अग्नीच्या ज्वालेलाही तुच्छ करून सोडणारे हे यम, चद्र, इद्र, सूर्य, अग्नि, वरुण, वायु इत्यादि लोकपाल आहेत. अरे, हा कोण ? हा, समजले. हाच तो सग्रामात दैत्याची शरीरे आपल्या दातात ओवणारा व देवासुराच्या युद्धप्रसगी शस्त्राच्या घर्षणाने आपल्या ताडाचा कंडू घालविणारा ऐरावत आहे. उची सोन्याप्रमाणे ज्याची अगे चाकत आहेत असे हे विमानात बसलेले पुण्यवान् लोक आहेत हेच ते भृलोकातन ग्रह, नक्षत्रे व तारा याच्यारू- पाने दिसत असतात देवताम भिजविणारे हे मदारपुष्पयुक्त गगाजलाचे तरग किती मनोहर आहेत हे मुदर मार्ग इद्राच्या उपवनात जात अमावेत. कारण यातून जाऊ लागताच समोरून येणारा अतिशय गुगवी वागु माझ्या घ्राणेद्रियाला व त्वगिद्रियाला मुम्बवू लागला आहे वा! हा मी आता नदनवनान्या मल्य द्वारातच येऊन पोचलो आहे यात रागेन लागलेले कितीहो हे विविध वृक्ष! मोठमोठ्या वृक्षाच्या शाग्वाना बाधले- ल्या उच झोपाळ्यावर बसून अप्सरा कामी परुपान्या चित्ताप्रमाणे झोक घेत आहेत. हे यात जागजागी मोटमोटे लतामडप असून त्यात सुवासिक जलाचे कारजे उटत आहेत. त्यात अनेक विलासी देव आपल्या स्त्रियासह विविध विलास करीत स्वर्गसुग्व भोगीत आहेत या उपवनात सर्व ऋतूचा अनुभव एकाच काळी येतो. हे खरोग्वरच आनद देणारे आहे. अहाहा! पारिजात वृक्षावरून वाहत येणारा वायु माझ्या शरीरास किती मुखवीत आहे हा ! येथे नेहमी रहाणारे हे देव खरोखरच मोटे भाग्यवान् होत, यात संशय नाही. एकाद्या विस्तृत अंगण्यात आटान बमदल्या तरुण व पुष्ट अवयवसपन्न स्त्रियांप्रमाणे ह्या अनेक पुष्पित लता या उपवनात रागेने स्थित आहेत. ह्याची अर्गे इतर पुष्पाच्या परागाने माखली आहेत. वाहवा, हे पहा ते नारद व तुबुरु. हे मधुर व स्निग्ध स्वराने आपापल्या वीणा वाजवून गात आहेत व ते त्याचे रम्य गायन ऐकून देवागना आनदाने नाचत आहेत हे पहा पुण्यकमें करणारे लोक. मर्त्य लोकातून येथे येताच अनेक भूषणानी भूपित होऊन आकाशगामी विमानात बसले आहेत. आजपर्यंत मी केवळ अप्सराचें