पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सर्ग विषय. ६७ आसक्ति सोडल्याने आसक्तिकृत बंधाचे निवारण..... .... ८१० १८ संग व असग याचे लक्षण, यांच्या चिकित्सेचा उपाय. .... ८११ ६९ सर्व आसक्ति सोडून मनाला चिन्मात्र करावें. .... .... ८१३ ७० असग-सुखसपन्न पुरुप व्यवहारजन्य दोपानी दुःखी होत नाही ८१३ ७१ परतत्त्व अनिर्वान्य यास्तव तुर्याचे वर्णन शरीरादिकाचा निरास ८१५ ७२ दृश्य-दर्शनसबध व शुद्ध साक्षी याचे वर्णन. .... .... ८१९ ७३ तिन्ही अहभाव सोडल ह्मणजे मुक्ति व वैराग्य हस्तगत होते. ८२२ ७४ प्रमादामुळे ससारभ्राति, प्रबोधामुळे पूर्णता, जीवन्मुक्त गुण ... ८२३ ७५ अनेक अधिकारारूढ मुक्त देवासुरनराचे वर्णन. .... .... ८२८ ७६ ससारसागर, त्याच्या तरणाचा उपाय व यथेच्छ क्रीडा. .... ८३० ७७ प्राज्ञास ग्राह्य असलेले जीवन्मुक्ताचे गुण. .... .... ....८३२ ७८ चित्तस्पदामळे जगद्गाति. योगाभ्यासाने त्याचा निरोध. .. ८३४ ७९ चित्तन शाच्या ज्ञानरूप दुसऱ्या उपायाचे निरूपण .... ८३७ १० भोगाविषयी विरक्त करणारा दृढ विमर्श, चित्तवेताळाचे निरसन ८३७ ८१ अनुभव व युक्ति याच्या योगाने चित्ताची असत्ता..... .... ८४० ___वीतहव्याचे आख्यान. ८२ वीतहव्याने इद्रिये व मन यास केलेला बोध. .... .... ८४१ ८३ ती असेपर्यंत सर्व अनर्थ व त्याच्या अभावी निरंतर सुख. ८४३ ८४ वीतहव्याची समाधि, भूविवरातील निवास, व हृदयातील भास. ८४९ ८५ त्याच्या शरीराचा पिंगलाने केलेला उद्धार. ८६ पुनः सहा दिवस समाधि, दीर्घ जीवन्मुक्तस्थिति. .... .... ८४९ ८७ वीतहव्याच्या विदेहमुक्तीचा क्रम .... .... .... .. ८५२ ८८ मुक्तीनतर वीतहव्याच्या प्राणाचा लय. थै८९ मोहराहित पुरुषामा सिद्धीची इच्छा नसते . ९० विविध चित्तनाश .... .... .... ... ... ... ९१ संसारवल्लाचे बीज शरीर...... ... ... ९२ स्थितीप्रमाणे यलागौरव लाघव वासनादिक्षय ९३ विचार व वैराग्य यांच्या योगानें प्राप्त झालेल्या समस्थितीचे वर्णन ८६७