पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सग विषय. पृष्ठ ४१ हरीने प्रन्हादाला राज्याभिषेक वर मागावयास सागितले. ....७११ ४२ या आख्यानाचे व समाधि सोडून उठण्याचे उत्तम फळ. .... ७४ ४३ ज्ञान प्रयत्न, व इद्रियजय याच्या योगानेच सपादन करावे..... ७१७ (गाधीचे आख्यान.) ४४ दृश्याचें मिथ्या दुःखस्वरूप .... .... .... .. ७४९ ४६ गाधीचा चाडाल-जन्म, किराताची स्थिति व राज्यप्राप्ति..... ७५१ ४५ दुःखीराजाने अग्निप्रवेश केला, व गाधि देहभानावर आला. ७५४ ४७ अतिथीच्या तोडून कीरराजाचें चरित्र ऐकुन गाधि विस्मित झाला ७५६ ४८ विष्णूने ती सर्व माया आहे, असे सागितलें .... ... ७६० ४९ गाधीला पुष्कळ विचार व प्रयत्न केल्यावर सर्व माया हे कळले ७६२ ५० चित्तजयाचे उपाय, ज्ञानमाहात्म्य, चित्तसर्पाच्या पुष्टांचे हेतू ७६६ ५१ प्रयत्न करणा-या उद्दालकाच्या विक्षेपाचे वर्णन. .... .... ७६९ ५२ गुहास्य उद्दालकाने चित्तप्रबोधनान्या उपायाचे चितन केलें. ७७१ ५३ वासना व मन याचा आत्म्याशी असबब शरीर व मन याचे वैर ७७५ ५५ उद्दालक वैष्णवीतनूची भावना करीत समाधीत विश्राति घेतो. ७८३ ५५ सत्तासामान्याचे लक्षण, देहत्याग व आख्यानोपसहार .... ७८५ ५६ प्रबुद्ध व वासनाशून्य झालला व्यवहारकालीही समाधिस्य आहे ७८७ ५७ चित् दृश्यस्वरूप धारण करते. तीच सर्व आहे. .... ७९१ (मुरघूचे आख्यान.) ५८ किरातराज सुरघूचे नैराश्य, माडव्याने केलेला उपदेश. ... ७९३ ५९ बाह्याभ्यतर दशाचा त्याग करणा-या मुरघूया आत्मलाभ..... ७९५ ६. मरणपर्यंत सुरघूचा असग आचार व नतर विदेहमुक्ति ... ७९७ ६१ सुरघूचा परिघाशी झालेला सवाद .... .... .... ७९८ ६२ विद्वानाचे समाधान. .. .... .... .... .... ८०१ ६३ सुरघु आपल्या सहज स्थिीचे वर्णन करतो. .... ....८०१ ६४ मनाला दूषित न करतां भारपाचा उद्धार करणारे उपाय..... ८०३ (विलास व भास यांचं आख्यान.) ६६ सहा पर्वताचे वर्णन. विलास व भास यांचा जन्म, व शोक. ८०६ ६६ भासाने व्यक्त केलेलें अज्ञांचे दुःखमागरातील परिवर्तन .....८०८