पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विषय. रण पृष्ठ १५ तृष्णेचे वर्णन .... ... ... ... .... .... ६८७ १६ ध्येय व ज्ञेयत्याग. जीवन्मुक्त व विदेहमुक्त याचे लक्षण ....६८८ १७ जीवन्मुक्त बद्धकरो होत नाही, व अज्ञ कसे होतात .... ६९० २८ संसारात राहूनही दुःखी न होणान्या विद्वानाची स्थिति. ६९२ (पुण्य व पावन यांचं आख्यान.) १९ पुण्याने पितृशोकात पावनास केलेला उपदेश .... .... ६९४ २० पुण्य व पावन याच्या पूर्वजन्माचे वर्णन. .... .... .... ६९६ २१ तृष्णापाशक्षय हाच मोक्ष. आत्मपूर्ण पुरुषाला मुक्ति मिळते. ६९७ (बलीचे आख्यान.) २२ पाताळाचे वर्णन, बलीचे राज्य, त्याने केलेला विचार .... ६९९ २३ राजमव्याचे उपाख्यान मंत्र्याचे अप्रतिद्वद्व व ऊर्जित वीर्य..... २४ त्या दुर्मव्याला जिकण्याचा व राजदर्शनाचा उपाय. .... ७०४ २५ बलीचा विचार व त्याने केलेलें शुक्राचार्याचे स्मरण २६ बलीस तत्त्वसारोपदेश करून शुक्र स्वर्गलोकी गेला. .... २७ वलीला ज्ञान झाले व विश्राति घेत तो दीर्घकाल राहिला..... २८ दानवाचा शुक्राने शोक घालविला.... .... .... .... २९ बलीची राज्यश्री रामाला बलीप्रमाणे होण्याचा उपदेश. .... ७१४ (प्रन्हादाचे आख्यान) ३० हिरण्यकशिपूचें वीर्य, नृसिहकृत त्याचा वध, ओर्ध्वदेहिक..... ७१९ ३१ प्रन्हादाने विचार केला आणि हरिभक्तीने तो तद्रूप झाला..... ७१० ३२ प्रन्हादाने केलेली विष्णूची मानसपूजा देवानी हरीस केलेला प्रश्न ७२३ ३३ हरिभक्तीने दैत्याच्या विवेकादि गुणाचा उदय. हरीची स्तुति.... ७२५ ३४ प्रन्हादाने सुविचाराने आपल्या सच्चिदद्वय आत्म्यास पाहिले. ७२७ ३५ साक्षात् आत्म्याचे वर्णन करून प्रहाद आनदित होतो..... ७३१ ३६ आत्म्याची प्रन्हाद स्तुति करितो व आनद भोगतो. .... ७१६ ३७ प्रल्हाद समाधिस्थ असतांना दानवपुराची शāनी दुर्दशा केली. ७३८ ३८ जगाची व्यवस्था व दैत्यकुलाचे रक्षण याविषयी हरीची चिंता. ७३९ ३९ हरीने प्रल्हादास सावध केलें व राज्य करावयास सांगितलें. ७४१ ४० ज्ञानी पुरुषाने विदेहाप्रमाणे व क्रियापराप्रमाणे व्यवहार करावा, ७१३