पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विषयानुक्रमणिका. विषय. ४. स्थितिप्रकरण ४९७-६५२. । -सर्ग. १ जग मिथ्या व ब्रह्ममात्र आहे. .... .... .... .... ४९७ २ तर्कानी जगत्स्थितीचे निरसन. पूर्ण आनदरूपता. .... ५०० ३ जग ब्रह्मविवर्त आहे, ते ब्रह्मरूप आहे अनत आहे. ... ६०२ ४ जगस्थितीचे मूठ सेंद्रिय मन. त्याच्या उन्छेदाने जगाचा उच्छेद. ५०४ (भार्गवोपाख्यान ). ५ पर्वतावर क्रीडा करणाऱ्या शुक्राला अप्सरे पासून मोह. .... ५०५ ६ शुक्र मनाने स्वगाला गेला. इद्राने त्याचा सत्कार केला..... ५०६ ७ त्याला प्रियेचे दर्शन झाले. समागम. .... .... .... ५०८ ८ बर्गभगानतर शुक्राचे अधःपतन व अनेक जन्म. .... ५१० ९ भृगुपाशी असलेले शुक्राचे शरीर मुकून धुळीत पडून राहिले. ५१२ १० मृतपुत्राम पहाताच भगु रागावला कालाने त्याला बोच केला. ५१३ ११ जगस्थिति म्हणजे मन क्रिडा आहे असे वर्णन काल करतो. ११८ १२ आत्म्याच्या विकारत्वाचे निवारण. जगद्वैचित्र्य भ्रमरूप आहे. १२२ १३ मनःशक्तीचे वर्णन. भृगु व काल शुक्राकडे जावयास निघतात. १२३ २४ त्यानी समाधिस्थ शुक्राला जागे केलें व पूर्ववृत्ताताचे स्मरण दिले. ५२५ १५ शरीराची दुर्दशा पाहून शुक्राचा खेद. . .... ५२७ १६ शुक्र व भृगु जीवन्मुक्त होऊन आपापल्या अधिकारारुढ झाले.५३१ १७ शुद्ध चित्ताची सत्यसकल्पता, शुद्धचित्त-जीवाचा परस्पर सबध ५३२ १८ मउिन-चित्ताचा मलिन-चित्ताशी सबव. आत्मज्ञानाची सावनें. ५३५ १९ उपासनेप्रमाणे फलप्राप्ति, सत्य आत्म्याची स्थिर सिद्धि, .... ५३९ २० मनान्या स्वरूपाचे निरूपण आत्मप्रवणोपदेश. .... .... ५४२ २१ विशुद्ध अवस्थेत मनःकल्पना भाव. .... ... .... ५४३ ११ बोधयक्त चित्ताचे सर्व दोष क्षीण होतात........ .... ५४७ २३ शरीर नगरातील राज्य, सद्भोगामुळे चित्तविनोद; सुखानुभव. ५४९ २१ इद्रियाचे प्राबल्य; त्यास जिंकण्याचा उपाय. .... .... १५२