पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३७२ बृहद्योगवासिष्ठसार. न्या माझ्या दृष्ट, पुष्ट, स्वतत्र व बलाढ्य शरीराची वारंवार आठवण विंध्याद्रीच्या गुहेसारख्या माझ्या उदरा, आज तूं सिंहाप्रमाणे माझ्य व्यक्त होऊन गजाप्रमाणे या माझ्या दुःखाचा नाश कसें करीत ना आपल्या भाराने पर्वतांच्या शिखरांस कोसळून पाडणाऱ्या म हातानों, आज तुझी आपल्या चंद्राकार नखांनी देवभोग्य असल्य पुरोडाशाप्रमाणे असलेल्या चद्रास बाधा का करीत नाही ? कार मण्याची माळा नसली तरी स्वभावतःच सुदर दिसणान्या हे माझ्या स्थळा, उवा हेच ज्याच्यातील अनेक सिंह आहेत, असे रोमांचें वन आ कसे धारण करीत नाहींस ? सुकलेल्या काष्ठांस जसा अग्नि त्याप्रमाणे, ३ पक्षातील गाढ अंधकारासही प्रदीप्त करणाऱ्या वा माझ्या नेत्रांनों, । तुह्मी आपल्या दर्शन-ज्वालांनी दिशास भूषित करीत नाही हे काय? हे माझ्या प्रिय बधो, स्कधा, तूं नष्ट झालास. धुळीस मिळालास, कालाने तुला शिलातलावर चदनासारखें घासून काढिले आहे. कल दावाग्नीने जाळून टाकिलेल्या चद्रबिबाप्रमाणे सुंदर दिसणाऱ्या अरे म मुखा, तू कोठे गेलेस? अहो महा-आकारसंपन्न हस्तांनो, मी अली माशीच्या पायानी ही इकडून तिकडे उडून जात असते, हे तुह ठाऊक नाही का? अथवा भाता रडून काय होणार! मीच आप क्षयाकरितां स्वहस्ताने हे नाटक रचिलें आहे ७१. सर्ग ७२-या सर्गात सूचीच्या उप्रतपाचे वर्णन करितात व तिच्या तप.प्रभा चकित झालेला इंद्र त्याविषयी विचारपूस करूं लागला, असे सांगतात. श्रीवसिष्ठ-लक्ष्मणाग्रजा, असा पुष्कळ विलाप करून श्रांत झारे ती राक्षसी काहीवेळ स्वस्थचित्तानें बसली. चित्त स्थिर होतांच तिला ! सद्वद्धि आठवली. ( अर्थात् चित्तस्थैर्य ही एक परम कल्याण करणार अवस्था आहे. तिच्या अभावीं प्राण्यांस अनेक दुर्गुण जडतात व र अनेक अनर्थांची परपरा अनुभवावी लागते.) पुनः तप केल्यावांचून देह प्राप्त होणे शक्य नाही. असें जाणून तिने घोर तप करण्याचा नि केला. प्रथम तिने आपल्या मानसिक संकल्पाने लोहमचिनाचा अनु घेतला पुढे ती सकल्पानेच जीवसचीरूप झाली. आणि लोह-सूची जीवसूची यांचे तादात्म्य झाले असतां तिच्या ठायीं क्रियाशक्ति भ व त्यामुळे ती (गृध्रशरीरात प्रवेश करन) हिमालयाच्या त्या