पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग १७. ३५० रज्जाप्रमाणेच तो बाधित होईल. बरें जीव मुळी उत्पन्नच झाला नाही झणून सणावें तर भोक्त्याची असिद्धि होते. झणजे सुखदुःखांचा योग घेणाराच कोणी नाही, असे झाल्याकारणाने अनुभवास येणाऱ्या दुखदुःखें- भोक्त्याची सिद्धि होत नाही. कारण ब्रह्म तर क्षुधा, पिपासा (तहान) इत्यादि धर्मानी रहित आहे, खों श्रुतीत सांगितले आहे. बरें तो पर- मात्म्याहून निराळा आहे ह्मणून ह्मणावे तर त्याच्या सजातीय आहे : विजातीय आहे ? इत्यादि विकल्प उठतात. यास्तव जीव व परमाम यांचा काय संबध आहे, ते मला अगोदर सांगा. श्रीवसिष्ठ-राघवा, अनेक अचित्य शक्तींनी युक्त असलेल्या माया शक्तीने शबल (मलिन ) झालेलें ब्रह्म परमार्थतः अभिन्न असले तरी त्यो मायेच्या योगाने जणुकाय भिन्नत्वास प्राप्त झाल्यासारखे होउन व औपा- धिक विकाराचा आपल्या ठायी आरोप करून अनत जीवाच्या रूपाने व सर्वज्ञ ईश्वरभावानें क्रीडा करण्यास समर्थ आहे व त्यामुळे वरील आक्षेपातील एकही आक्षेप टिकत नाही. मी मागेही एकदा सागितलेंच माहे की, सर्वशक्ति ब्रह्म ज्या शक्तीने स्फुरण पावते, त्याच शक्तीस ते स्वत: प्राप्त झाले आहे, असे ते पहाते. तो सर्वात्मा स्वतः अनादिकालापासून ज्या चित्तसस्कारोपहित चिद्रूपास पहातो त्यालाच जीव ह्मणतात. तेच संकल्प करणार होय. तस्मात् आत्म्याच्या ठायीं मायेमुळे प्राप्त होणारे द्वितीयत्व हेच उत्तर संसारप्रवृत्तीचे मुख्य कारण, व पूर्व पूर्व सकल्प- वासनेने वासित झालेले जीवचैतन्य हे मागून होणाऱ्या प्रत्येक वैचित्र्याचे कारण आहे. श्रीराम--मुनिवर्य, जीवस्वरूप माझ्या बुद्धीवर आरूढ झाले. (मला से समजले.) पण या जीवाच्या जन्मादिकास कारण होणारे दैव, कर्य व कारण ह्मणजे काय, ते मला मागा. श्रीवसिष्ठ-रामा, एवढा वेळ मी जे काही सांगितले त्यावरून तुला समजलेच असेल की, चिन्मात्र ब्रह्म स्पदस्वभाव व अस्पंदस्वभाव, पैसे लेन प्रकारचे आहे. स्पंदस्वभाव बाजे रजःप्रधान-मायोपहित (रजोगुण जिच्यामध्ये प्रधान आहे, अशी माया हीच ज्याची उपाधि माहे असे अथवा शुबल.), व असंदस्वभाव झणजे शुद्ध ( उपाधिरहित ). भामाशातील वायूप्रमाणे, तें स्पंदामुळे सृष्टयुग्मुख होते व सदाच्या