पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४८ बृहद्योगवासिष्ठसार. फलादिकाच्याद्वारा रडवीत असतो. असो; तो रुद्रसंज्ञक अहंकार संकल्प करण्यास उद्युक्त होत्साता चित्त, जीव, मन, माया, प्रकृति इत्यादि नांवें गरण करितो. (येथे चित्त झणजे विष्णु, जीव झणजे ब्रह्मा व मन, माया इत्यादि त्यांच्या क्रिया असे जाणावें ) त्यांतील सकल्पात्मक चित्त कल्पानेच भूततन्मात्रांची कल्पना करीत आपल्या पूर्व चेतनात्मक अवस्थेपासून भ्रष्ट होतो व जड पचतेस प्राप्त होतो. पचतेचे (म. पंच- तन्मात्रांचे ) पचीकरण केले असतां ते तन्मात्रपचकाकार चित्तच सुवर्णी- डाची प्रकृति होते. ब्रह्मभावदृष्टया ती प्रकृति अतिशय अल्प असल्याकारणाने तिला तेजःकण असे हटले आहे. तात्पर्य बीज जसे हळु हळु अंकुर बनते त्याप्रमाणे तन्मात्रकल्पनेने चित्त तेजःकणत्वास प्राप्त होते. (माता पूर्वकल्पात विराडात्म्याची उपासना करून तोच मी आहे, असा संस्कार ज्याचा दृढ झालेला असतो त्याला समष्टि-विराड्भाव प्राप्त होतो व व्यष्टि- स्थूल देहच मी आहे, असा ज्याचा सस्कार दृढ असतो तो व्यष्टिस्थूल देहभावास प्राप्त होतो, असें सागतात.) नतर जल जसे गारा, बर्फ इत्यादि रूपाने घनाकारास प्राप्त होते त्याप्रमाणे अनेक जीवातील कोणी एकादा जीव आपल्या पूर्व सकल्पाप्रमाणे ब्रह्मा (हिरण्यगर्भ) होतो; ज्यानीं विराडपासना केलेली नसते असे कित्येक पुण्याचरणी जीव आपा- पल्या पूर्व सकल्पाप्रमाणेच देवादि देहाचे ठायीं अहंभाव ठेवून अमरावत्यादि रोग्यस्थानी प्रकट होतात. पुष्कळसे पापी स्थावर होतात. कित्येक पशु- क्ष्यादिभावास प्राप्त होतात व कांहीं आकाशगामी जलचर, स्थलचर, हत्यादि होतात. साराश येणेप्रमाणे ब्रह्मांड-देहांतच आपापल्या सकल्पा. प्रमाणे सर्व अनुभव घेतात. सूक्ष्मदेहसमष्टि-उपाधिक जीवच क्रमाने विरंची होऊन अंड्यांत सर्व जग सकल्पाने उत्पन्न करितो. पूर्वोक्त विराडोपासना bल्याकारणाने तो सत्यसकल्प झालेला असतो आणि त्यामुळेच तो नो जो संकल्प करितो तें तें स्वभावतःच पुढे प्राप्त झाले आहे, असें तो हातो. प्रथा व चलन या दोन धर्मानी युक्त असलेल्या जगाच्या प्रथेचे कारण प्रथम असलेला चिदात्मा आहे व चलनादिरूप विकारांचे कारण गून होणारे कर्म आहे. (ह्मणजे ज्ञान हा चिदात्म्याचा धर्म आहे व वेकार हे कर्माचे फल भआहे.) तात्पर्य जलापासून जसा फैस उद्भवतो याप्रमाणे चित्-पासून खभावतःच चित्त स्फुरण पावते. नंतर नौकेस