पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग ५८. ३२५ मास झाला. तुझ्या देहाच्या रक्षणाकरिता ठेविलेल्या या दोघी दासी निजल्या आहेत, पहा आता दुसऱ्यानी अज्ञानाने कल्पिलेल्या तुझ्या देहाची काय अवस्था झाली, ते मागते ऐक. पवरा दिवसानी तुझे ते शरीर प्राण निरोवामुळे शुक व निजीव होउन मुकलेल्या पटुवाप्रमाणे भूमीवर पडले. काष्ठाप्रमाणे कित भितीप्रमाण जड व थडगार होऊन गेलेल्या त्या तुझ्या देहाचे परीक्षण करून मयानी तू मलीन असा निर्णय केला व कुजलेल्या आणि त्यामुळे दुर्गवयुक्त जालेल्या न्याचे त्यानी चदन काष्ठानी दहन केले. नतर आमची गणी मली, जसे समजून तुझा मा परिवार ' हाय हाय ' करून मोठयाने आगोश कर लागला. तुझ्या विकारी आप्तानी तुला रहेगन पिटदानपूर । दहिक केले. पण जाता तृ सशरीर येथे आली आहेस, असे पालन न है। आमची राणी सरलोकातून आली आहे. अमे बाटन ते सर्व जिन होतील. बाळे, तुझे शरीर आना फारच निर्मल झाले आहे पामु तु-त्रा सत्य-मक- पाया योगाने जेव्हा जेव्हा त त्याच्या दृष्टी परितन टा, हिचे शरीर आता दिव्य झाले आहे, असे वाटन तर गाना अविकच आश्चर्य वाटेल. तुझ्या पर्वतासनेप्रमाणे तुने दिव्य शरीरही या म्यूल शरमाया आकाराचंच न्याना दिसेल. कारण प्राणी आपापल्या वासनेप्रमाणे, ग. पहात असतो. राजाप्रमाणे मलाही ना पूर्व देहच का प्राप्त झाला नाही. म्णून विचार- शील तर त्याचे कारण असे आहे की, तू आता आतिवाहिक देहाने युक्त झान्टी आहेस न तत्त्वज्ञानामन्ये परिनिष्टित आहेग. सामळे तुला न्या देहाचे चिम्मरण झाले आहे पण त्याच्याविषयीची वासना अन्यन नष्ट झालेली नाहा त्या देदवासनेमळेच तुझ दिव्य गरीर याना तुया पूर्व शरीराच्या आकाराचे दिसे, पण सरोवरच ते आविभानिक होणार नाही. कारण जाम आतिवाहिक दृष्टि प्राप्त झालेली असते त्याचा स्थूलभाव शात होतो. त्यामुळे ज्ञानीपुरुपाच. आविभातिकभाव दुसऱ्याच्या अनुभवाम जरी येत असला तरी ना आकाशात दिमणाऱ्या शरतूतील मेघाप्रमाणे भास- मान आहे. पण हवाननेचा अत्यत उच्छेद झाला अमता आतिवाहिक देहाचीही कल्पना पार नाहीशी होते. कारण तारुण्यामध्ये गर्भाव- स्थेतील यातनाचे जमे पूर्णपणे विस्मरण होते त्याप्रमाणे सचि- दानदवासना रूढ झाली असता सर्व वासना निःशेप क्षय पावतात.