पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ५७. ३२३ पशुतुल्य असते व त्यामुळे त्याच्या चित्तांत विचाराचा उद्भव होत नाही. पण वरील कारणाच्या अभावामुळे जे विचार करितात त्याना चित्तशाद्धे. शुद्ध धर्माचा उदय इत्यादिकाच्या द्वारा तत्त्वसाक्षात्कार होतो. त्यामुळे शरीरादि स्थूल भाव मिथ्या आहेत, अमा अनुभव येतो व पूर्वात मंदहादिकाना अवकाशच रहात नाही. जागे होताच, स्वमात पाहिलेले ब. हेच मी " असा ज्यान्याविषयी अभिमान धरिला होता ते शरीर कोटे जाते काही कळत नाही. आत्मज्ञानानतरही ज्ञानी पुरुषाच्या स्थल गरीराची तीच गति होते. श्रीराम--पण ब्राह्मणश्रेष्ट, जागे होताच स्वप्नात पाहिलेले विषय काटे जाऊन रहातात ? मळ अज्ञानाच्या बाधावाचून त्याचा आत्यतिक बाव होणे शक्य नाही. तेव्हा ते असतात कोठे? श्रीवसिष्ठ--रामचद्रा, स्वप्नातील किवा मनोराज्यातील कल्पित पढार्य जाग्रत् वासनेमुळे बनलेली जी अविद्या-उपाधि तिने युक्त असलेल्या जीवाच्या सवित्चे कार्य असतात. त्यामुळे वायूचे स्पदन जसे वायूमध्य मिळून जाते याप्रमाणे ते पदार्थही सवित्मव्ये मिळून जातात. कारण ने पदार्थ जीवसवित्-इन वस्तुतः भिन्न नसतात. अर्थात् स्वप्नातील पर्वत, आडे, देह, नद्या इत्यादि सर्व जीवाच्या ज्ञानास आच्छादित करणान्या अज्ञानात मिळून रहातात. ) साराश अज्ञात मवित्च केव्हा केव्हा स्वान पदार्थाच्या आकाराने स्फुरण पावते व जेव्हा ती अशारीतीने स्फुरण पावत नाही तेव्हा ती त्या पदार्थरूप होऊन रहाते विवेक झाला असता स्त्रामादि माकल्पिक पदार्थ, जल व द्रवत्त्व याच्या प्रमाणे, सवितहून निराळे आहेत, अमे कवींच वाटत नाही. मग भिन्न वाने भासणारे कोण ? ह्मणून विचा- रशील तर बाबारे, ती केवल अविद्या आहे व तिलाच ससार ह्मणतात, असे तू जाण कुमाराला मडके घटावयाचे झाल्यास चक्र, दड इत्यादि महकारी कारणाची जशी आवश्यकता असते तशी स्वप्न, मनोराज्य इत्यादि काली भासणान्या पदार्थाम तसल्या महकारी कारणांची गरज लागत नाही. तर ते त्यावाचूनच उत्पन्न होतात. तेव्हा योग्य कारणाच्या साह्यावाचूनच उत्पन्न होणाऱ्या त्यास मत्य कम ह्मणता येईल ? जाप्रतीत भास- णाऱ्या पदार्थाचीही तीच अवस्था आहे. स्वमात एकादे नगरच खोटे भासतें. पण सृष्टीच्या आरभी सर्व जग स्वोटें भासतें. (अर्थात् जामत्प्रपचही