पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-मर्ग ३५-४०. २५१ काही चित्ताम क्षणभगुर जगान्या समूहाचे उदयास्त एका निमेषात असन्य भामतात व कित्येकाच्या चित्तास ते एका कल्पात अनेक भासतात. हे महापराक्रमी रामा, आता महाप्रलयानतर पुन सष्टि होते असे जे शास्त्रात सागितले आहे त्याचे रहस्य मी तुला सागतो जी ही मरणमय मूर्छा प्रत्येक प्राण्याच्या अनुभवास येत असते तीच याची महाप्रलय निद्रा होय ( ह्मणजे व्यष्टीने केलेल्या सर्गात याचे पूर्व मरण हाच महाप्रलय आहे ), असे तू समज. त्या महा- प्रन्टयानतर प्रत्येक प्राणी, स्वाभाविक अविद्येमुळे उद्भवलेल्या म्वप्नाप्रमाणे अथवा भ्रमामुळे भासणाऱ्या पर्वतान्या नृत्याप्रमाणे निर- निगळा सर्ग उत्पन्न करितो महाप्रलयरूपी रात्र सपली असता ज्याप्र- माणे समष्टि-मनो-वपु हिरण्यगर्भ ( ह्मणजे समष्टि मन हेच ज्याचे शरीर आहे असा हिरण्यगर्भ ) आपल्या सत्य सकल्पाच्या योगाने समष्टि-भोग्य (ह्म समष्टि जीवास भोग घेण्यास योग्य असा) प्रपच बनवितो त्या- प्रमाण व्यष्टि-मनोमात्र जीवही आपापला भोग्य स्वप्नादि व्यष्टि-प्रपच म्बमकल्पाने कत्पितो सत्य-सकल्प हिरण्यगर्भाने बनविलेल्या जाग्रत् बाह्य प्रपचामध्ये जरी जीवाच्या भिन्न भिन्न सकल्पामुळे वस्तुतः काही भेद ( फरक ) न दिमला तरी त्याच्या सकल्पाप्रमाणे मानसिक प्रपचाचा आकार जाग्रतीतही बदलत असतो. ह्मणूनच-एकाच स्त्रीला कोणी आपली पनी समजतो, कोणी आई समजतो, कोणी बहिण समजतो व कोणी जाऊ किंवा गवत समजते ( आता-प्राणी मनाने ज्याचे चितन करितो तेच वाणीने बोलून दाखवितो व तेच शरीराने करितो-अशी श्रुति व सर्वाचा अनुभव । आहे. त्यामुळे जशी स्मृति (चितन ) अमेल त्याप्रमाणेच कर्म होते, हे निश्चित आहे पण स्मृतीचे कारण जो अनुभव तो मत्य असल्यास त्याच्यामुळे होणार्ग म्मति यथार्थ आहे व तो अयथार्थ असल्यास तीही अपयार्य आहे, अम ह्मणतात. यास्तव आह्मा जीवास भ्राति ज्ञान विपुल होत असल्यामुळे व आमी असत्य-सकल्प असल्यामुळे आमची स्मृति अयथार्थ असून तिच्यामुळे भासणारे स्वप्नादि काही प्रपचही असत्य आहेत, असे ह्मणता येणे शक्य आहे पण सत्यसकल्प हिरण्यगर्भ मर्वज्ञ असल्यामुळे त्याला आमच्याप्रमाणे भ्राति होणे शक्य नाही व तो मत्यसकल्पही आहे. तेव्हा त्याची स्मृति अयथार्थ असणे शक्य नाही.