पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ३५-४०. २४७ आपल्या आयुष्याचा काल मोजित पडले होते. त्यातील कित्येकास असह्य वेदना होत असल्यामुळे " ते हाय, हाय " " ही, ही, ही, ही," " अरे रे रे रे " इत्यादि दु खोद्गार काढून केविलवाणे ओरडत व शरीरातील शक्ति क्षीण होऊ लागल्यामुळे तडफडत होते. पण मनु- ध्यान्या तेवढ्या हालचालीमुळेही मास प रक्त यान्यावर यथेच्छ निर्वाह करणाच्या न्या पशूम उद्वेग वाटत असे कारण या मनुष्य प्राण्यास भीत नाही, अगा प्राणीच या जगात विरळा असो, मध्यरात्र जशी जशी जवळ येत चालली तशा तशा वर सागितलेल्या भूतादिकाच्या चेष्टा अविकाविक होऊ लागत्या प्रथम त्यानी त्या समरागणातील मृत शरीरावर यथेच्छ हात मारून पुष्कळ दिवसाची सुवा भागवून घेतली. रक्तप्राशनाने तहानेचेही निवारण केले. त्यानतर ती मनमोक्त नाचू लागली, गाऊ लागली; मारामारी करू लागली, मोठ्या मोठ्याने हसू लागली व कित्येक तर रही लागली. ऐन मध्यरात्री तर त्याच्या या लीलाचा कळस झाला. वताळाचे नानाप्रकारचे विलास, डाकिणीची बीभत्स कृ ये व पिशाचाचे चाळे उत्तरोत्तर अधिक होत चालले व्याघ्रादि हिस्र पशूही नानाप्रकारच्या रक्त- मामानी तृप्त होऊ लागले. ते स्थान सोडून विश्रातिम्थळी जावे असे त्याच्या मनातही येईना कुत्र्यानी व कोल्ह्यानी आपल्या ओरडीने त्या स्थानास अविक भपकार करून सोडण्याचा उद्यम चालविला. तात्पर्य दिवसा- प्रमाणेच रात्रीही त्या भूम'वर घोर प्रसग चालले अमता, चोहोकडे भयकर अवकार पसरला असता, इतर दिवाचर प्राण्यास निद्रने घेरले असता व सर्व दिवसभर लढाईचे श्रम झात्यामुळे थकलेले व क्षुवेने व्याकूळ झालेले योद्धे, सायकालीन अवश्य क्रिया आटोपून व कशीबशी भूक भागवून स्वस्थ विश्राति घेत पडले असता लीलेचा पति अति खिन्न मनाने प्रात काली युद्धसबधी कोणकोणत्या विशेष गोष्टी कराव- याच्या याविषयी आपल्या मत्र्याशी सकेत करून निजावयास गेला व सर्व इद्रिये आणि मन शात झाल्यामुळे त्याला आपल्या थडगार शिबि- रातील सुदर शय्येवर लागलीच झोप लागली. ते पाहून त्या दोघी स्त्रियाही त्या आकाशातून निवून मृक्ष्म रंध्रातून त्याच्या गृहा- काशात शिरल्या.