पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०६ बृहद्योगवासिष्टसार. त्या योगिनींच्या योगानेही ते भरून गेले होते. लोकपालाच्या पुढेच अस- लेल्या व अवकाराप्रमाणे पहाणाऱ्याच्या दृष्टीस निरोध करणाऱ्या धुरासारिख्या धूम्रवर्ण मेघरूपी मदिरात सिद्ध, गधर्व इत्यादिकाच्या जोडप्यानीं सुरतो- त्सवास प्रारभ केला आहे, तसे त्यास दिसले. त्या आकाशातून जाणारे प्राणी स्वर्गातील दिव्य गायन व दिव्य स्तुतिपाठ ऐकून मदनाकुल होत होते. एकसारिखे चालत असलेल्या ज्योतिश्चक्रातील सूर्य व चद्र याच्या गतीवरून त्यातील प्राणी शुक्ल-कृष्णपक्षादि कालविभागाचा निर्णय करीत होते. त्याच चक्राच्या एका सखल भागातून गगेचा प्रवाह वहात होता. देवाची लहान लहान अर्भके हा सर्व चमत्कार पहाण्यात अगदी गढ़न गेली होती. त्या आकाशात कोठे वन्न, चक्र इत्यादि शस्त्राच्या देवता देहयुक्त होऊन सचार करीत आहेत, कोटे नारद, तुबुरु गात आहेत; कोटे मोठमोठे मेघ घाव करण्याकरिता जलाच्या योगाने स्वशरीर पुष्ट करीत आहेत, कोटें प्रलयमेघ गर्गना न करिता अगदी मके होऊन राहिले आहेत, कोठे उडणा-या कजलपर्वताप्रमाणे काळेकुट्ट पण मुदर मेघ पसरले आहेत; कोटे मेघामध्ये विद्युत् चमकत आहे, कोटे ते वर्षाव करीत आहेत; कोठे निश्चल सागराप्रमाणे शून्यतारूपी जल शात आहे, कोठे वायूरूपी नदीच्या प्रवाहात मोठमोठी विमाने हेच वाहणारे गवत व पाने आहेत कोठे त्या आकाशाचा काही भाग चचल भ्रमरसमूहाच्या पृष्ठभागाप्रमाणे रमणीय दिसत आहे, कोठे ते पावसाळ्यातील नद्याच्या पाण्याप्रमाणे वायूच्या योगाने उडलेल्या धुळीमुळे धूमुर दिसत आहे व कोठे त्याचे अग विमानस्थ देवाच्या प्रभेमळे चित्रविचित्र झाले आहे, असे त्यास दिमले कोटे मातृदेवताचा समूह त्यात अतराळी नृत्य करीत होता, कोटें मद्यप्राशनामळे योगीश्वरीचा गण मत्त होऊन गेला होता, कोटे शात समाधि लावून चित्तविश्रातीचा अनुभव घेणा-या मुनिजनाच्या योगाने ते व्याप्त होते, काम-क्रोधादि वेगाचा ज्याने त्याग केला आहे अशा साधुचित्ता- प्रमाणे ते कोठे सम व मनोहर दिसत होते कोट तर गायन करणाऱ्या किन्नर, गर्व व देव याच्या स्त्रियाच्या योगाने ते व्याप्त होते, कोठे ते निश्चल नगरानी व्याप्त होते व कचित् न्यात चालणारी नगरे दिमत होती. कोटे ते रुद्रपुरानी भरून गेले होते, कोट मोठी ब्रह्मपुरे होती, कोर्ट मायाकृत. नगरे व कोठे भविष्यत् नगरे होती. कोठे भ्रमण करणारे