पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९४ बृहद्यागवासिष्ठसार, असो की नसो, पण त्याच्यायोगाने सकल्पकास क्षणिक मुखदुःखा- ठिकाचा अनुभव होतो तसा दुसऱ्यास होत नाही, हे खरे, पण हे जग चात्याच्या सकल्पामुळे जरी उद्भवलेले आहे तरी ईश्वराच्या अनादि निय- तिरूप व मायासज्ञक इच्छेच्या प्रभावामुळे त्याचा प्रादुर्भाव होत अमत्या मुळे आमच्या साकल्पिक नगरादिकाहून त्यामध्ये विशेष आढळतो. ह्मणजे त कल्पाच्या आरभापासून कल्पातापर्यंत सर्व प्राण्याच्या अनुभवास येते ब ते सत्य आहे, असा सर्व जीवास भास होतो. लीला-बरे देवि, आपण बरोबरच जाऊन तो ग्राम पाहू, असे त मला झटलेस. पण माझ्या प्रमाणे तुलाही हा देह येथे ठेऊन केवल शुद्ध अतःकरणाने का जावे लागत नाही? तुला मात्र याच देहाने मजबरोबर कसे येता येते ? श्रीदेवी--लीले, तू आपल्या सकल्पाने आकाशात कल्पिलेला वृक्ष तुझ्या दृष्टीने जरी सत्य असला तरी इतराच्या दृष्टीने तो असत् ( शून्य ) आहे. आमचे देह तुझ्या शरीराप्रमाणे तमोगुणापासून झालेले नाहीत. तर ते शुद्ध सत्त्वगुणापासून झालेले आहेत. यास्तव ते चिपच आहेत मुख्य परमात्म्यामध्ये व या आमन्या शुद्ध-सत्त्व-कार्यरूप देहामध्ये फारसे अतर नसते. ह्मणून मला हा देह न सोडिताच तेथे जाता येते. ह्मणजे वाय जमा गधाशी (सुवासाशी) मिळून जातो त्याप्रमाणे मी या माझ्य शद्ध सात्त्विक देहास त्या सूक्ष्म तत्त्वाशी मिळवून पाहिजे तेथे जाईन ज्याप्रमाणे वायु वायूशी, जल जलाशी, व अग्नि अग्नीशी मिळून जातं त्याप्रमाणे हा माझा देह अन्य मनोमय देहाशी व वस्तूशी मिळून जातो त्यामुळेच तुझ्या भाच्या साकल्पिक सर्गाशी याचा योग होऊ शकेर लीला--असे जर आहे तर माझा देहही, वस्तुतः मनोमात्र असल्यामुळे तुझ्या देहाच्या जातीचाच आहे. यास्तव तुझ्या देहाशी तादात्म्य पाव किवा सयुक्त होऊन ( मिळून ) तो तेथे जाऊ दे. त्याच्यावरील अहक सोडून व त्याला येथे झोपेत ठवून जाण्याचे काय कारण? श्रीदेवी-माझा देह पृथ्वीचा विकार आहे, असे तू समजतेस व माझा । चिन्मात्र आहे, असे मी समजते. त्यामुळे तुझ्या पार्थिव देहाचें माइ -- - TT किता मयोग होणे शक्य नाही कल्पित पर्वत