पान:The Daily Prayers translated from Hebrew to Marathi.pdf/५७

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत


३२ विनत. संव थोराहून जे भयंकर याचे नामास स्तुतीने व भयानं धन्य म्हणच म्हण, मग पाहांटे प्रमाणं ( तुझी ) प्रभा फांकेल, कीर्तन करितानां तू आपली वणी उंचाच. माझ्या आज्ञ पूर्ण कर आणि दया व याय सांभाळ अशी जी आज्ञा मी जुला दिली तिची आठवण राखआणि तू आपल्या देवाची आशा कर. तू आम्हास सीनाय पर्वता जवळ नेलेंस, आणि तेथे आम्हास आपले शत्र शिकविलेंस; याप्रमाणे तू आम्हावर म्हणजे तुझा प्रीयकर आज़ाइम याच्या संतानाः चर परम कृपा केलीस शाब्बाथ दिवस हा विसांव्याच आणि उल्लास आनंद व इर्ष करण्याच दिवस आहेकारण त्या दिवशीं दुःख व खेद दूर होतात; तर तुझ्या तारणाविषयीं मातें मन उदासल तुझी शत्र आम्हास शिकीय, आणि तुझ्या चांगुलपणानें आम्हास तृप्त कर; मग आम्ही तुझे पवित्र मंदिर बांधलें जाताना आमचे गीत गाऊ. शाब्बाथ दिवसा सारिख कोणताही दुसरा दिवस नाही; देवी त्यास आशीर्वाद देऊन पत्रि केले आहे. पहिल्या दिवसापासून सहाव्या दिवसापर्यंत माझा जीव शाब्बाथाची वाट पहात असतों; कारण शाब्बाथ दिवशी मी मुक्तता पावतोंआणि यासाठींच भी यास विश्रांतिच दिवस असें म्हणतों. आम्ही आनंद व उल्हास करून सर्व गोष्टी करितां परात्पर देवचें स्तवन व कीर्तन करू; कारण शाब्बाथ दिवशीं जें उत्तम तें आम्हास मिळते; मूढ मनुष्य हैं जाणत नाही. पूर्वी सीनाय पर्वतावर आज्ञा लाऊन दिलेल्या रीतीप्रमाणे शाब्बाथ दिवस पाळणें योग्य आहे; जो यास सांभाळतो त्यास तो राजकीय मुगुटासारिख आहेतो स्त्यास सन्मान व गौरव यांनी गौरवितो. आणि त्याजवर प्रीति करणारे आपले आयुष्य वाढवितात; आणि जे त्याचा अनुभव घेतात तेहि जीवनास योग्य होतात, ते सरळ मार्गाने चालतात; ते याचे नेम सर्व मानने शोधितात. परमेश्वरानें प्रसह्य होऊन आम्हास निवडिलें, आणि सर्व राष्ट्रपासून निर केले; आणि पवित्र शाब्बाथाचे वतन आम्हास दिलें; तर याकोबाच्या सर्व संतानार्ते त्याचा सन्मान करावा हे परमेश्वरा, माझ्या मेंढपाळा ! माझे विचार पवित्र शाब्बाथ जो सातवा दिवश्च त्या दिवशी तुझी स्तुति करतात. ज्या दिवशी तू आपले सर्व काम पूर्ण केलेंस, त्या दिवशीं मी म्हणतों की