पान:The Daily Prayers translated from Hebrew to Marathi.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

४७ हे संपत्तिरूप मानिलेल्या लोकांमुळे फार आशीर्वाद पावलेल्या ( देश ), तुजमध्यै सौंदर्य, राज्य, गौरव व स्तुति असे; परंतु ते दासत्वांत गेल्या पासून तुजमध्ये गोंधळ फारच वाढला आहे, आणि तूं नवया रहित, विकलेल्या व सोडलेल्या स्त्री सारिख झाला आह. हे महान प्रभू ! तू आपले नाश पावलेलं नगर पुन: बांधीस आणि आपणा करितां नची उत्पन्न करीस तोपर्यंत पृथ्वीच्या चौहों कोनांकडून तुझ्या मंडळच्या शेष चे डोळे . तुझ्या दयेकडे लागले आहेत. शेकानें व्याकुळ झालेली, पीडिलेली आणि तळमळणारी तुझी मंडळी पृथ्वीवर पुनः कीर्तिमान व शोभायमान धन होईल; आणि ते लोक तुझ्या उजेडांत चलतील आणिः त्यामुळे पुरुष व श्री एकत्र आशीर्वादित होतील. पाहाटेचे तारे एकत्र गातानां मीह मन पारखणया देवचं स्तवन करन. तुमचे मन जसें पन्नगः, विचित्रक याकूत ( इत्यादि रत्नांकडे असतं ), तसे आत्म्याकडे लावा कारण त्याचा उजेड सूर्याच्या उजेडा सारिख व सकाळच्या उजेड पक्ष सातपट असा आहे त्याने या अन्यतेच्या पृथ्वीवर राहावें, ज्वाले पसून सुटावें, आणि सकाळ होतान त्याने प्रकाशवें, ऋणून त्यास गौरववन् आसनांतून कोरून घडिलें आहे. तर आता ऊठ, कारण प्रत्येक रात्र तुमचा आत्मा संध्याकाळ व सकाळ घडणाज्या पुढे आपल्या कृयांची झडती व त्यांचा हिशेब देण्याकरितां वर जात असतो। तो अधिक अधिक अपराधामुळे नेहेमी प्रति सकाळीं मळलेला व मान भंग झालेल्या दसी सारिख सांपडतो. ईश्वर जो आपणा जवळ ( आत्म्याची ) ठेव विश्वसनै राखितो तो, जो मनुष्य आपल्या पापामुळे मरत नाही, त्यास आपल्या इच्छेप्रमाणे संध्याकाळ असो किंवा सकळ असो, तरी परत करितो. तर त्या पीडलेल्या आरम्यास तुझी न्याय व स्वच्छ राख; कारण जो आपला जीव यांचवीत नाही, तो सकाळीं उजेड कसा पाहू शकेल ? परमेश्वराची प्रसन्नता पाहावयास योग्य व्हॉं व या लोकांमध्ये आम्ही आनंदी की कंपायमान न होतां राहावें, म्हणून माझी सकाळची वणी तुं सकाळीं ऐक. हे मजमधील प्राण चतूर्याने घडविणाच्या ! हे देव, जो आम तू, मजमध्ये दिला आहेस तोहि ( घडविणाय !) तूंच अद्भुत व आश्चर्य कारक कमी करणारा देव आहेस; जे तुजवर भरंवसा