१४ विनंती . (हे देव ) लक्ष दे; कारण माझ्या मनाचा खेद वाढल आहे, तो मझे अंत. यमांत अग्निसारख पेटला आहे, आणि मजमध्ये काहीं।च जीव राहिला नाही; आणि माझी शक्तिहि फार थकली आहे. मला माझ्या मार्गात आधार देण्याकरितां तुझी दया मजवर असो; म्हणजे मी आपल्या अवघ्या दिवशीं व अवध्या रात्रीं मनोरम वचनानै तुझे स्तवन करीन. माझे उल्लंघन ढगाप्रमाणे पुसून टाक, ह्मणेजे मग मी मणीरत्नसारख्या मोलवन रहस्यांपर्यंत पोहोचेपर्यंत आनंदाने व स्वस्थपणे राहीन. पाहा मी निश्चयानै उडून देवाच्या मंदिरां वरा करून आलों; आणि झोपेमुळे अवकाश लाविला नाही; मी आपलें मुख त्यापुढी उघडिलें, आणि मी परमेश्वराचीच वाट पाहिली. मल भय व थरकांप सुटतो, माझ्या ऋणामुळे मजवर गाढ झोप येते; तरी निश्वों मी आपल्या मुखात्री देवची प्रार्थना करीन,. मग कदाचित् परमेश्वर कृपा करील माझ्या गुप्त गोष्टी जाणणाया, हे अनंत ! मला राख; माझ्या सर्व ऋणण्याकडे कान देणार्या, मला उत्तर दे; माझ्या पापा पासून मला शुद्ध कर; तुलच मी विनबितोंमला निरोगी कर. जर मी तुजपुढे पडलों तर काय लाभ ? हे खडकरूप आश्रया ! जर तुझ्या शत्राची मी आणखी स्तुति करितोंतर माझ्या वेदनांसाठी उपचार कर, हे परमेश्वरा ! माझी आठवण कर, आणि मला दर्शन दे. रात्रीं मी आपल्या बिछान्यावर मधूर वाणीनेंज्यावर माझ्या जीवातें आवड ठेविली आहे, त्याची स्तुति करण्याची आपल्या सुविचाराने इच्छा केली. हे आकाशtत वास करणार्या, सर्वांच्या उस्पन कर्या, आणि संकट समय उत्तर देणार्या देवा ! मी जाणतों कीं तें सर्व गोष्टी साधू शकतोस(दया करार वयास ) तुझा हात आखूड नाही. आणि तारण करावयास तुला अडथळा नाही; हे महान कृत्ये करणार्या, आणि प्रार्थना ऐकणार्या देवा ! तुजकरितां माझा जीव तान्हेला आहे माझे डोळे सदां परमेश्वराकडे आहेत, कारण तोच माझे पाय फासांतून काढल, मी आपली दृष्टि त्याकडेसच लावतों. तोच माझे भगांस व घायांस उपचार करील. दुराचार आचारण्या पासुन मला राखावें, ऋणून परमेश्वरास माझा
पान:The Daily Prayers translated from Hebrew to Marathi.pdf/४३
Appearance