पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६७ अध्याय तिमरा. सालपणें । ऐक राया ती लक्षणे । तुजकारणे सांगेन ।। ७५ ।। एक वेदाध्ययनगुरू । एक व्याख्यानदानी उदारू। एक ज्योतिपज्ञानी गभीरू । परी ते सद्गुरू न ह्मणती ज्ञाते ॥७६॥ एक आगमोक्त मंत्र उपासिती । जप करावा विधानयुक्ती । मग के होईल निजप्राप्ती। हैं न कळे निश्चिती गुरुशिष्या ॥ ७७ ॥ एक वायुधारणा लाविती । एक नाना लक्ष्य दाविती । एक हेठयोगें गोविती । एक सविती महामुद्रा ।। ७८ ॥ एक ब्रह्मानुवाद चोखटू । तत्त्वनिरूपणी उद्भट्ट । वैराग्ययोलिका परिए । उपजवी विटू उभयभोगाचा ।। ७९ ॥ कैसे निरूपी शुद्ध ब्रहा । ऐकोनि सात्विका येत प्रेम । परी निजहृदयींचा भ्रम । निरसे ते चर्म नेणेची ॥२८०॥ जेवी गुळ उसाचा घाणा । तोडीचा रसु भरे भीणा । शब्दचोपटें भरोनि वदना । करी परिभ्रमणा करकरितू ।। ८१ ॥ ऐसा जो का शब्दज्ञानी । उत्तम व्याख्याता ज्ञानगुणी । तो जन रंजवी निरूपणीं । स्वयें कोरडेपणी करकरितू ।। ८२ ।। योगक्षेम चाले गोमटा । लौकिकी थोर प्रतिष्ठा । तेथे निजप्राप्तीची उत्कठा । न वचे वरिष्ठा शिष्याची ॥ ८३ ॥ जेवीं अमृत हाणता । चवी न लभे गा सर्वथा। तेवीं शान्दिकज्ञानयोग्यता । अनुभववार्ता स्वयें नुपजे ॥ ८४ ॥ जेणे स्वयें चाखिली नाही चवी । तो दुजयातें गोडी केवी लावी । यालागी जो पूर्णानुभवी । तो तारी सद्भावे सच्छिष्यासी ॥ ८५ ॥ एवं गुरुपणाची चदंती । असे बहुपणे नादती । जो करी अपरोक्षमाप्ती । त्याते ह्मणती सद्गुरस्वामी ।। ८६ ॥ ज्याचेनि वाक्ये असतता । निःशेष मावळे तत्त्वतां । त्यासीचि गा मद्गुरुता । वेदशास्त्रार्थी तत्त्वता प्रतिपाद्य ॥ ८७॥ जे उपदेशिती मंत्रतंत्र । तेही पूज्यत्वे अतिसंधर । जेथे नुरे पूज्यपूजकताविकार । तोचि साचार सद्गुरुस्वामी ॥ ८८ ॥ एकाचे शुद्ध ब्रह्मज्ञान । वस्तु देखोनि विरील मन । मावळले द्वैताचे भान । पडिले मौन चहूं वाचा ॥८॥ इद्रिये टवकारिली समस्त । माण पागुंळला जेवीचा लेथ । वस्तु देखोनिया परमाद्भुत । पडले ताटस्थ्य देहभाषा ॥ २९० ॥ ऐसा जो आत्मानुभवी । त्याते सद्भाचे शिप्यु विनवी । तब तो पुसे ना समजाबी । ताटस्थ्यभावीं अनोलणा ॥ ११॥ एका अनुभवा आले ब्रहा । फिटला वाध्यबाधकतेचा भ्रम । मोडले द्वैतभावाचे कर्म । जगी विपर्म असेना ॥ ९२ ॥ परी अचुवित वर्तणे । अघटमोन कर्म करणे । अत्यंत उग्रता मिरवणे । दुर्धरपणे भयानकू ॥९३ ॥ आपण आपणियामाजी हंसत । घनिते बोले परमार्य । तेथें चोघेना शिष्याचे चित्त । पडे दुश्चित्त ते ठायीं ॥९४ ॥ ऐसा जो वर्ते ब्रह्माज्ञानी । त्याची ब्रह्मस्थिती न भने जनी । मा कोण जाईल भाव धरोनी। वोधालागोनी त्यापाशी ||९५॥ आता सद्गुरूची जी निजलक्षणे । राया सागेन तुजकारणे । जे ऐकता अतःकरणें । सुखी होणे सद्भाचे ॥१६॥ १ पहुनप्रकारचे २ मत्रशास्त्रातील ३ वायु कांडण्याचा प्रकार ४ ब्रह्मचिः ५ सकरपसिद्धीपर्यंत भयकर नियमान घसमें ६ मीन धारण ७ प्रमनिरूपण करण्याचे कामी शर ८ सुदर, चतुर ९ वेराग्यप्रतिपादन करण्यात पुशल असा मृत्युलेषींच्या व वर्गातल्या भोग्य पदार्थाचा वीट उत्पन करितो १० पान, भाई गुगचा घाणा रसान भाई भरितो, पण ताहात चौपल्याच धरितो, तसा शब्दचावटी करणारा स्वत कोरडा असतो ११ शब्दसोपटें १२ भाषण, योटी, पाता. १३ ब्रह्ममाक्षात्कार १४ मिथ्या जग १५ सागितलेली १६ मोठे, थोर (ज्ञाने० अ० २-४६) १७ विरघळून गेट, ब्रह्म खरूप देसता देखता मनाच मनपण गेल १८ तटस्थ झाली, आपापली राम विसरली, ठकारिली १९ पागम झाला, घाटावला दुजा भाव २१ अतिकी सगपणाने, कोणान्या प्रेमाचा, भावजीचा पर्श न होऊ देवा २२ विचिन, कोणी माह मर्म २३ ज्याच्या निक्ट कोणी जाऊ शकत नाही असा ज्यामुर २४ असष्टपण, दुर्वाध रीतीन २५रामजत नाही... 1