________________
अध्याय तिसरा. | ॥३२॥ वेचूनि धनाचिया गांठी । सुखार्थी स्त्री बसविली पाटी । तेचि भोगवी दुःखें कोटी । जगी माया लोठी स्त्रीकामें ।। ३३ ।। स्त्रीकामें प्रपंचु सबळ । स्त्रीकामें दुःख प्रवळ स्त्रीकामें मायेसी चळ । स्त्रीकामें सकळ मोहिले जग॥३४॥आवडी स्त्री बसवितां पाटौं । त्या प्रपंचाच्या वाढवी कोटी। महामोहाच्या पाडूनि गांठी । दुःखसागरी लोटी स्त्रीकामु ॥३५॥ में नवमास चाहे उदरांत । ते माता करूनि अनाप्त । स्त्रियेसी मानिसी अतिआप्त । ऐशी माया समर्थ स्त्रीकामें ॥ ३६॥ जे तोडीचे पोटीचे खाववित जे सदा सोशी नरकमूत । ते मातेहूनि स्त्री आप्त । जाहली जगांत मायामोहें ॥३७॥स्त्रिया मेळविता असख्य मिळती। परी माता न मिळे त्रिजगती । ऐसे जे सज्ञान जाणती । तेही आप्त मानिती स्त्रियेतें ॥३८॥ मातेतें भजता भुक्तिमुक्ती । स्त्रियेते भजता नरकमाप्ती। ऐसे जे शास्त्रज्ञ जाणती । तेही माता उपेक्षिती स्त्रीकामें ॥ ३९ ॥ एव स्त्रीकामाचिया व्याप्ती । माया व्यापिली त्रिजगतीं । सज्ञानही पाडले भ्राती। स्त्रीकामासक्ती महामाया ॥२४० ॥ मानूनि विषयाचे सुस। काम्य कर्म करिता देख । तेणें अतिदुखी होती लोक । दुखदायक काम्य कर्म ॥४१॥ कामिनीकाम गृहासकी। प्राणी प्राणात स्वयें शिणती । त्या श्रमाची निदानास्थिती । सांगेन तुजपती राजाधिराजा॥४२॥ निर्मळ जळे भिती धुतां । जळाचीच नासे निर्मळता । हात माखती धुतले ह्मणता | भिंतीही तलता निढळ केली ॥४३॥ तेवीं विषयांचेनि सुखें सुख । न पावतीच ब्रह्मादिक । विपयाचा जे मानिती हरिस । ते परम मूर्ख पशुदेही ॥ ४४॥ नित्यार्तिदेन वित्तन दुर्लमेनात्ममृत्युना । गृहापत्यामपशुभि का प्रीति साधितेश्वले ॥ १९॥ रातिदिवसू निजनिकटे । मरणेसी घेता झटे । कबडीची प्राप्ती न भेटे । माणांतकप्टें द्रव्य जोडे ॥ ४५ ॥ एवं कटें जोडले धन । ते महादु खाचें जन्मस्थान । अर्थ अनर्थाचे अधिष्ठान । निजात्ममरण निजमूळ ॥४६॥ द्रव्य नसता उपायें शिणवी । जील्या सरक्षणी आधी लावी । रात्रिदिवस हद्रोग जीवीं । अविश्वासे नादवी धनलोभू ।। ४७ ॥ मायवापाशी चोरी करबी । स्त्रीपुत्रासी कलहो लावी । सुहृदातें दूरी दुरानी।हे द्रव्याची पदवी स्वाभाविक ॥४८॥ द्रव्यापाभी आधिव्याधि । व्यापाशी दुष्ट बुद्धी । द्रव्यापाशी सलोभ क्रोधी । असत्य निरवधी द्रव्यापाशीं ॥ ४९ ॥ द्रव्यापाशी अतिविकल्प । द्रव्यापाशी बसे पाप । द्रव्यापाशी अतिमताप । पूर्ण दुखरूप ते द्रव्य ॥ २५० ॥ हे दाने त्यागितां फळ गोमटे । लोभियों नरका ने हटतटे। द्रव्याऐसे गा पोरसटे । आनन भेटे तिहीं लोकी ॥५१॥ नळिया चणियाचे आशा । वानरें मुठी धरणे तोचि फासा । तेनी द्रव्यदारामिलापा । नरदेहदशा अधापाती ।। ५२ ।। द्रव्य महसा न मिळे पाहीं । मिळे तरी अनीति अपायी । यालागी द्रव्याच्या ठायीं । सुस नाही त्रिशुद्धी॥५३॥ धन वचोनि फाडोबाटें। घर करिती वाकोडें । अश्वत्ये सवेचि पडे । विते द्रव्य बुडे आयुष्यमी ॥ ५४॥ १ पदरच पैसे चूर, पाठ सदन पूर्वी आणि सध्याही गरीब लोग पन यनान्या पदरात बापतान मनोयोति समर्थ घणनात कवर कदा प्रथिचा अध याही २ पाटावर ३ प्रपळ, मोठी "तुझिया राटपणाचा भागे । तिही लोकी' (ज्ञानभरी ०२-९) ४ आवरी ५ परकी ६ व्यापकपणान, सर्वावर सारखी अप भरा यानं ५ पता ६ उमटीत, कमजोर हप १० जापापा ११ द्रव्य ह आपल्या मरणाचं जे एर्ष नाशा मुह भादे, भागाला प्रतिवधर भाहे. १२ शत झाल्यास १३ चिना १४ धर्म १५जपरीन १५ याइट पुस्कार १८ मोठ्या आप, १९ स्थित, प्राप्त झाले पुतील ३७. ओवी पद्दा २.भायुप्यासह T