________________
अध्याय एकतिसावा. तो ये ग्रंथों भजनभावो । नीच नवा पहा हो वाढेल ॥ ४५ ॥ ऐसे देवोनि वरदान । हृदयीं आलिंगी जनार्दन । हाणे या ग्रंथी ज्याचे भजन । त्याचे भवबंधन भी छेदी १४६॥ हेही अलंकारपदवी । स्वयें जनार्दन वोलवी । एवं कृपा केली जनार्दनदेवीं । हे ठेवाठेची मी नेणें ॥४७॥ थोर भाग्य मी पुरता । पूर्ण कृपा केली श्रोतां । समूळ सांभा. लिले ग्रंथा। अर्थपरमार्था समसाम्य ॥४८॥ पुढे या ग्रंथाचे व्याख्यान । जेथ होईल कथाकथन । तेथ द्यावें अवधान । हे प्रार्थन दीनाचें ॥४९॥ हे ऐकोनि प्रार्थना जाण । सतोपले श्रोतेजन । हे कथा आमुचें निजजीवन । जेथ व्याख्यान तेध आह्मी ।। ५५० ॥ एस तुष्टले श्रोतेजन । वरदें तुष्टला श्रीजनार्दन । एका जनार्दना शरण । ग्रंथ सपूर्ण जाहला ॥५१॥ वाराणसी महामुक्तिक्षेत्र । विक्रमशक वृप संवत्सर । शके सोळागे तसोत्तर । टीका एकाकार जनार्दनकृपा ॥५२॥ महामगळ कार्तिकमासी । शुक्ल पक्ष पूर्णिमेसी । सोमवारशिवयोगेंमी। टीका एकादशी समाप्त जाहली ॥५३॥ स्वदेशीचा शक समत्सर । दंडकारण्य श्रीरामक्षेन । प्रतिष्ठान गोदावरीतीर । येथील उच्चार तो ऐका .५४ ॥ शालिवाहनशकवैभव । सख्या चौदाशे पचाण्णव । श्रीमुख सवत्सराचे नाव । का अपूर्व ते जाहली ॥५५॥ एव एकादशाची टीका । जनादनकृपा करी एकाते हे प्रयदाआंवांका । बोलिला नेटका शकसवत्सर ॥ ५६ ॥ पंचाशते श्लोक सुरस । एक अध्याय ज्ञानरहस्य । स्वमुखें बोलिला हपीकेश । एकाकी एकादश दुनिषीण या एकादश मणिजे एक एक । तेथ दुजेपणाचा न रिघे अक । तेंचि एकादश इद्रियों । एकरवे अलोलिक निडारले पूर्ण ।। ५८॥ त्या एकादशाची टीका । एका रस करी ते एकत्वाच्या निजसुखा । फळेल साधका जनार्दनकृपा ।। ५९ ॥ हा ज्ञानगर्भ मल । यथार्थ अर्थविला सपूर्ण । माझेनि नावें श्रीजनार्दन । ग्रंथकर्ता आपण स्वयें ॥ ५६० ॥ एका जनार्दना शरण । जनार्दना पढियें एकपण । जेवी को सूर्याचे पारण । सूर्यतेजे पूर्ण निरसी तम ॥ ६१ ॥ तेची जनार्दनतेजे जाण । प्रकाशले एकपण। प्रका ग्रंथ सपूर्ण । जनार्दनार्पण एकपोसीं ।। ६२ । जनी जनार्दन एक । जाणे तो उदला नि शेख । हचि नेणोनिया लोक गुतले अनेक भवचक्रीं ॥६॥ ॥ इति श्रीमा"पत महापुराणे परमहंमसहिताया एकाददास्फधे एकाकारटीकाया मांसलोपाख्यान नाम श्लोक ॥२८॥ ॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ।। शाऽध्यायः ॥३१॥ ।।मान्या ।। ५६३॥ ॥एकूण ।। ५९१ ॥ HAIR समाप्त १ निस्य ३आवाका-प्रतिया ३ एकनाथ ४ सारस्पी सांत ५ मा १०७