________________
अध्याय एकतिसावा. ८३७ कल्पिती ॥६॥'क्षराक्षरातीत । उत्तम पुरुष' श्रीकृष्णनाथ । त्यासी जन्ममरणादि आवर्त। कल्पिती भ्रांत मनोधर्म ॥ ६२ ॥ त्या कृष्णासी मज वेगळेपण । कल्पातही नाही जाण । करिता गीतार्थाचे स्मरण । आपुले आपण पूर्णत्व देखे ॥ ६३ ।। मी अज आय अचळ । मी नित्य निज निर्मळ । माझ्या स्वरूपा नाही चळ । त्रैलोक्य खेळ पै माझा ॥ ६४ ।। जगात नमिता वेद । तो नि:श्वसित माझा बोध । मी आनदासी परमानंद । स्वानंदकंद निजांगें।। ६५ ।। मी आपलं आप । मी प्रकृतिपुरुपाचा वाप । मी अवतारी अवतरें कृष्णरूप । हा सत्यसकल्प प माझा ॥६६॥ धरोनि माझ्या स्वरूपाचा आधार । मीचि कृष्णरूप अवतार । करूनि स्वलीला नानाचरित्र । अर्ता सामावें साचार मजमाजी मीच ॥ ६७ ॥ माझ्या निजस्वरूपाचेनि पळें । मीच कृष्णरूपें खेळ खेळे । अती मजमाजी मीच मिळे । निजात्ममेळे निजनिष्ठा ।। ६८ ॥ एक नर एक नारायण । परस्पर ते अभिन्न । यालागी पूर्णत्वे अर्जुन । आपण्या आपण स्वयें देखे ॥६९॥ वार कृपालु कृपानिधि । उपदेशिला युद्धसी । परी लाविली जे समाधी । ते न मोडे त्रिशुद्धी करपातकालीं ॥२७॥ नाहीं स्थानशुद्धि चखोट । संघ रथांचे घडघडाट । सुटता स्त्राचे कडकडाट । लाविली निर्दुष्ट परमात्मनिष्ठा ॥ ७१॥ कैशी लाविली समाधी । जीन मोडेच महायुद्धी । शेखी कृष्णानसानअवधी । तोचि बोध उद्धोधी परिपूर्णत्वे ॥ ७२ ॥ ज्यासी गीता उपदेशी कृष्ण । त्यासी न वाणे पूर्णपण । ऐसें बोलताचि वचन । परण दूषण वाचेसी ।। ७३ ॥ ते वाचा गलितकुछी झडे । तीस विकल्प पडती किडे । ते वाचाचि समूळ झडे । कृष्णोक्ती न घडे बोध ह्मणता॥७४॥ गीतास्पदेशे पूर्णपण । नव्हे ऐसे हाणता जाण । वाग्देवता कोपे आपण । इतराचा कोण पडिपाडू ।। ७५ ॥ गीता ऐके पाहे पढे । ज्यासी गीतास्म. रण घडे । त्यासी पूर्णत्व स्वयें जोडे । मा उपदेशे नातुडे पूर्णत्व कैसे ।। ७६॥ गीतार्थाचे पूर्णपण । वक्ता जाणे श्रीकृष्ण । का श्रोता जाणे अर्जुन । ज्यासी ते खूण वाणली ॥७७॥ साराश काढूनि वेदार्था । श्रीकृष्णे प्रकट केली गीता । तेथील अभिप्राय पाहता। जोडे अक्षयता निजमोक्ष ॥ ७८ ॥ परदेशी जाहला होता वेदात । त्यासी सहाय जाहला गीतार्थ । तेणे वळे मतें समस्त । जिणोनि समर्थ ती जाहली ॥ ७९ ॥ कृष्णनि श्यामें जन्मले वेद । गीता स्वमुखें प्रकटली शुद्ध । यालागी गीतार्थ अगाध । धेडाते वेद तेणे जाहले ॥ २८० ।। वे आठ केले तिनी वर्ण । दुराविले स्त्रीशूद्रजन । न शिवे त्याचे कान । हे वेदासी न्यून पै आलें ।। ८१॥ ते वेदाचे फेडाक्या उणें । गीता प्रकटिली श्रीकृष्णे । गीतेचे श्रवणे पठणे । उद्धरणे समस्ता ॥८॥ अर्जुनाचे प्रीतीकारणें गीतार्य प्रकाशिला श्रीकृष्णे । गीतेचेनि श्रवणे पठणे । उद्धरणे जडजीवा ।। ८३ ॥ असो अगाध गीतामहिमान । तेणे गीतार्थे तो अर्जुन । करून आपले सात्वन । जाहला सावधान प्रकृतिस्थ ॥ ८४॥ "पसारक्षरमतीतोऽहमक्षरादपि दोत्तम । मतोऽसि लोके चेदे च प्रथित पुरातम "मगपट्टीवा कप्पाप १५-१८, २ भोवरे ३॥ यस्य निभरित घेदा ॥ ४ उदकाच्या मागे ५ गारवा युसरे प्रारंभी या सांगतो ७ पुष्कळ ८ आठवे, प्रण्टे १ प्रतिश, किमत १० लागत नाही "निराधिळ १२ सम्माच्या गालात मुशासननी पाप हानेगीता निघाली य श्वासापासून वेद निपाले दान गीतेची मदती अषिक १२ भदधारट १४ का पारायांचे मागणे मागे एकदा सागितच आहे. १५ सप, शांत